लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

Sant dnyaneshwar, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Sant Muktabai Palkhi ceremony departs for Pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari 2025: संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

पालखी सोहळ्याचे हे सातवे वर्ष असून पालखीसोबत मोठ्या संख्येने महिला भक्त सहभागी झालेल्या आहेत ...

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | pandharpur wari 2025 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025 Schedule: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली. ...

माऊलींच्या पालखीचे आळंदीतून आज प्रस्थान, कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Mauli's palakhi departs from Alandi today, where and when will it stop? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माऊलींच्या पालखीचे आळंदीतून आज प्रस्थान, कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर

sant danyaneshawar palkhi sohala 2025 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. ...

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: पालखी सोहळ्यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त; देहू आणि आळंदीत मोठा फौजफाटा - Marathi News | Three and a half thousand police personnel deployed for the palakhi ceremony Large deployment of forces in Dehu and Alandi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालखी सोहळ्यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त; देहू आणि आळंदीत मोठा फौजफाटा

देहू आणि आळंदी येथे तसेच पालखी मार्गांवर ठिकठिकाणी टेहळणी मनोरे उभारले असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार ...

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर चिंचोलीत विसावा - Marathi News | After the departure of the Saint Tukaram Maharaj palkhi he rested in Chincholi dehu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर चिंचोलीत विसावा

चिंचोली ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या निवास, आंघोळ, नाश्ता, भोजन आणि विश्रांतीची व्यवस्था केली आहे ...

Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज - Marathi News | Dehu ready for sant tukaram maharaj palakhi sohala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी दिंड्या, लाखो वारकरी देहूनगरीत दाखल ...

यंदा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला माउलींचे प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | This year, Mauli will depart for Ashadhi Wari on June 19; Where and when will stay? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला माउलींचे प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर

Ashadhi Wari 2025 यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली. ...

समाधीवरचे पैसे खिशात! आळंदीत पुजारी, कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; देवस्थानची कारवाई, शिकवला चांगलाच धडा - Marathi News | Money from the tomb in the pocket Priests in Alandi employees on the way home; The temple's action, taught a good lesson | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाधीवरचे पैसे खिशात! आळंदीत पुजारी, कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; देवस्थानची कारवाई, शिकवला चांगलाच धडा

गर्दीच्या वेळी कर्मचारी भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत्या, पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे खिशात घालतात असेही काही प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद ...