लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"काही पोलीस अधिकारी जुन्या सरकारशी एकनिष्ठ; फडणवीसांचा अहवाल फुसका" - Marathi News | "Some police officers loyal to old government; Fadnavis' report fuzzy" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काही पोलीस अधिकारी जुन्या सरकारशी एकनिष्ठ; फडणवीसांचा अहवाल फुसका"

दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला पाहिजे. महाराष्ट्राची दिल्लीत ‘खेला होबे’ सुरू आहे. ...

Sanjay Raut: इकडे महाराष्ट्रात तांडव! तिकडे संजय राऊतांच्या घरी मेजवानी; भाजपाच्या खासदारांनाही निमंत्रण - Marathi News | Sanjay Raut arrange dinner party today in Delhi; Bjp MP's also invited | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sanjay Raut: इकडे महाराष्ट्रात तांडव! तिकडे संजय राऊतांच्या घरी मेजवानी; भाजपाच्या खासदारांनाही निमंत्रण

Sanjay Raut arrange dinner party today: आता महाराष्ट्रातील घडत असलेल्या घडामोडी आणि केंद्रात वर्षभरापूर्वी भाजपाची साथ सोडल्याने शिवसेनेच्या खासदाराने बोलविलेल्या भोजनाला भाजपाचे खासदार जातात की नाही अशी चर्चा रंगली आहे.  ...

लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल - Marathi News | bjp leader devendra fadnavis replied on sanjay raut statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल

Param Bir Singh Letter: संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडवलेल्या खिल्लीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

"जोपर्यंत राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत राज्यपालांवर टीका करणारच", संजय राऊतांचा निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut criticized on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari over appointment of 12 MLC | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जोपर्यंत राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत राज्यपालांवर टीका करणारच", संजय राऊतांचा निशाणा

Sanjay Raut criticized on Governor :राज्यपाल हे पद संवैधानिक आहेत. त्या पदाचा मान राखला पाहिजे, हे मला सुद्धा कळतं. पण राज्यपालांचा मान विरोधकांनीच ठेवला नाही, असे संजय राऊत म्हणाले. ...

संजय राऊत इतके मोठे नेते नाहीत, फडणवीसांचा शिवसेना खासदारांना टोला - Marathi News | Sanjay Raut is not such a big leader, Fadnavis slammed Shiv Sena MPs, on governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत इतके मोठे नेते नाहीत, फडणवीसांचा शिवसेना खासदारांना टोला

मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी भाजपाचे नेते राज्यपालांकडे जातात कारण राज्यपाल भाजपाचे कार्यकर्ते आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय, असा प्रश्न एका पत्रकाराने फडणवीस यांना विचारला ...

फडणवीसांचा अहवाल 'भिजलेला लवंगी फटाका', संजय राऊतांनी उडवली खिल्ली - Marathi News | Fadnavis's report which gave home secreatery is Soaked clove cracker, ridiculed by Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फडणवीसांचा अहवाल 'भिजलेला लवंगी फटाका', संजय राऊतांनी उडवली खिल्ली

फडणवीस यांनी दिलेल्या अहवालात सरकारबद्दल काहीही चुकीचं नाही, आपण तो अहवाल वाचावा. जुन्या सरकारवर निष्ठा असलेल्या अधिकाऱ्यांनी काही कागद बनवले असतील, चांगल्या हेतूने. ...

ट्रान्सफर-पोस्टिंग वाद: केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून भाजपची सरकारवर पाळत, शिवसेनेचा गंभीर आरोप - Marathi News | Transfer posting dispute Shiv Sena attacked on bjp in saamna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रान्सफर-पोस्टिंग वाद: केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून भाजपची सरकारवर पाळत, शिवसेनेचा गंभीर आरोप

राज्याच्या गृहमंत्र्यांवर वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अद्यापि शासनाच्या सेवेत आहेत याचे आश्चर्य वाटायला हवे. ...

राऊत इज बॅक! ...तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits back at bjp leader devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राऊत इज बॅक! ...तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

shiv sena mp sanjay raut hits back at bjp leader devendra fadnavis: संजय राऊतांचा पुन्हा आक्रमक अंदाजात; दोन दिवसांत सूर बदलला ...