लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut : "महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी", संजय राऊतांनी दिली कबुली  - Marathi News | Sanjay Raut: "Mahavikas Aghadi is Shiv Sena's political compulsion", confessed Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sanjay Raut : "महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी", संजय राऊतांनी दिली कबुली 

Sanjay Raut reaction on "Mahavikas Aghadi : राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे कमालीचे अडचणीत आले आहे. ...

अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्ला - Marathi News | after shiv sena mp sanjay raut bjp leader devendra fadnavis thinks thackeray government should introspect | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्ला

after shiv sena mp sanjay raut bjp leader devendra fadnavis thinks thackeray government should introspect: रविवारी संजय राऊत यांनी सरकारला सल्ला दिल्यानंतर दोनच दिवसांनी फडणवीसांनी सरकारला सल्ला दिला आहे. ...

“हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | shiv sena leader sanjay raut reacts on allegations of navnit rana on arvind sawant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार

शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी धमकवल्याचा दिल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. ...

'एका पांचट पत्रावरुन राजीनामे घेतले तर कुठेच सरकार काम करू शकणार नाही' - Marathi News | sanjay raut react on anil deshmukh resignation and told sharad pawar clarified param bir singh allegation in letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एका पांचट पत्रावरुन राजीनामे घेतले तर कुठेच सरकार काम करू शकणार नाही'

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याविषयी शरद पवार यांनी मांडलेली भूमिका हीच सरकारची भूमिका असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय ...

Sanjay Raut यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल | Sharad Pawar | Devendra Fadnavis | Maharashtra News - Marathi News | Sanjay Raut's question to Devendra Fadnavis | Sharad Pawar | Devendra Fadnavis | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल | Sharad Pawar | Devendra Fadnavis | Maharashtra News

...

केंद्र सरकारच बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट म्हणताच राऊत कडाडले - Marathi News | Dismiss the central government, Sanjay Raut slammed the President | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारच बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट म्हणताच राऊत कडाडले

विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यासोबतच राज्य सरकार बरखास्त करण्याचीही मागणी भाजपा नेते करत आहेत. ...

'परमबीरसिंग धडाकेबाज अधिकारी, अनेक जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडल्या' - Marathi News | 'Parambir Singh is an aggressive officer, he has fulfilled many responsibilities', shivsena samana sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'परमबीरसिंग धडाकेबाज अधिकारी, अनेक जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडल्या'

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जो आरोपांचा धुरळा उडवला आहे, त्यामुळे गृहखात्याची प्रतिमा नक्कीच मलिन झाली आहे. हा सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे व विरोधी पक्षाच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. ...

आमच्यासाठी वाझे हा विषय संपला, दिल्लीतून मोठं विधान करत संजय राऊतांचं विरोधकांना आव्हान  - Marathi News | For us, the issue of Sachin Vaze is over, Sanjay Raut's challenge to the opposition by making a big statement from Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आमच्यासाठी वाझे हा विषय संपला, दिल्लीतून मोठं विधान करत संजय राऊतांचं विरोधकांना आव्हान 

Sanjay Raut's challenge to BJP : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणासंदर्भात मोठं विधान करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला जोरदार प्रतिआव्हान दिले आहे.  ...