संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
आम्हाला सुडाच्या कारवाया करायच्या असतील तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागेल. परंतु, आम्हाला तशी गरज नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. ...
ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागले आहे, भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाहीत तर ते काय भीक मागत आहेत का, केंद्रीय तपास यंत्रणांना हे जर दिसत नसेल तर त्यांनी त्यांच्या चष्म्याच नंबर हा बदलावा लागेल, असे राऊत म्हणाले. ...
Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही एक चूक होती. त्यावेळी घाईने निर्णय घेण्यात आला. थोडे संयमाने घ्यायला हवे होते, असे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मलिक यांच्यासह देशमुखांची उघडपणे पाठराखण केली. ...