लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Chandrakant Patil: "काही नेते जात्यात तर काही सुपात, काहींचे तर पीठही झाले"; चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | Chandrakant Patil | Yashwant Jadhav |Sanjay Raut | BJP state president Chandrakant Patil slams Sanjay Raut and demands inquiry into Yashwant Jadhav's diary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''काही नेते जात्यात तर काही सुपात, काहींचे तर पीठही झाले''; चंद्रकांत पाटलांचा टोला

Chandrakant Patil: ''मी सामना वाचणे आणि संजय राऊतांवर बोलणे बंद केले आहे. कधी आम्ही वर होतो आज दुसरे कुणी आहे, उद्या आम्ही परत वर येऊ.'' ...

The Kashmir Files: “आता ‘द कश्मीर फाइल्स’ला ऑस्कर पुरस्कार द्यायचेच बाकी”; संजय राऊतांचा टोला  - Marathi News | sanjay raut criticised the kashmir files movie bjp and central pm modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता ‘द कश्मीर फाइल्स’ला ऑस्कर पुरस्कार द्यायचेच बाकी”; संजय राऊतांचा टोला

The Kashmir Files: मोदींनी द कश्मीर फाइल्सचा प्रचार सुरु करताच त्यांचे भक्त या चित्रपटाचे पोस्टर चिकटविण्याच्या कामास लागले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut: चंद्रकांत पाटलांनी मोदींची उरली सुरली दोन तासांची झोपही उडविली; राऊत म्हणाले, चमचेगिरीची हद्द झाली  - Marathi News | Chandrakant Patil away Narendra Modi's restful sleep for two hours; Sanjay Raut allegation on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांनी मोदींची उरली सुरली दोन तासांची झोपही उडविली; संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut on Chandrakant Patil : महाराष्ट्रातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदी २२ तास काम करत असल्याचे म्हटले होते. याचा राऊतांनी समाचार घेतला.  ...

काँग्रेस भौगोलिकदृष्ट्या विस्तारली तरच आगामी काळात भाजपला सक्षम पर्याय उभा राहील, संजय राऊत यांचं मोठं विधान - Marathi News | Sanjay Raut's big statement that BJP is a viable option in the future only if Congress expands geographically | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'...तरच आगामी काळात भाजपला सक्षम पर्याय उभा राहील', संजय राऊत यांचं मोठं विधान

Sanjay Raut News: काँग्रेस केवळ कादंबरीतच आहे, असे नाही तर काँग्रेसने भौगोलिकदृष्टया विस्तारले पाहिजे. स्वत:ची ताकद वाढविली पाहिजे,तरच आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपला सक्षम पर्याय उभा राहू शकतो, असे  विधान जेष्ठ पत्रकार तथा शिवसेना नेते खासदार संजय ...

उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांनी चार शब्दात सुनावले, म्हणाले...  - Marathi News | Sanjay Raut Criticize Devendra Fadnavis in four words, said ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांनी चार शब्दात सुनावले, म्हणाले... 

Sanjay Raut: तुम्ही म्हणजे मुंबई आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, असे उद्धव ठाकरेंना उद्देशून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना चार शब्दात सुनावले आहे. तुम्ही म्हणजे देश नाही, असा टोला ...

Sanjay Raut: महाराष्ट्रात रोज नवीन पेनड्राईव्ह बाळंतपण होतंय; आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारु- संजय राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has criticized BJP on the issue of pen drive. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात रोज नवीन पेनड्राईव्ह बाळंतपण होतंय; आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारु- राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...

'हिटलर नाही, पुतिन म्हटले आणि मला पुतिन आवडतात' - Marathi News | I said Putin, not Hitler and I like Putin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'हिटलर नाही, पुतिन म्हटले आणि मला पुतिन आवडतात'

Nagpur News शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिल्लीतील ‘पुतिन’ या वक्तव्यावरून राजकारण तापले असताना, त्यांनी भाजप नेत्यांना आणखी एक चिमटा काढला आहे. ...

"राज्यात भाजपा नेत्यांचा 'दिलासा' घोटाळा", संजय राऊत नेमकं काय सूचवू पाहताहेत?; पाहा Exclusive मुलाखत  - Marathi News | only bjp leaders get relief from court says shivsena mp sanjay raut exclusive interview nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात भाजपा नेत्यांचा 'दिलासा' घोटाळा, संजय राऊत नेमकं काय सूचवू पाहताहेत?; Exclusive मुलाखत

राज्यात महाविकास आघाडीच्या निर्मितीचे महत्वाचे शिलेदार आणि शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. ...