लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
... तर माझ्या खासदारकीचा ५ वर्षांचा पगार संजय राऊतांना देईन, नवनीत राणांचं चॅलेंज - Marathi News | ... So I will pay 5 years salary of my MP to Sanjay Raut, Navneet Rana's challenge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर माझ्या खासदारकीचा ५ वर्षांचा पगार संजय राऊतांना देईन, नवनीत राणांचं चॅलेंज

तीन वर्षानंतर नागपुरात पाहिलं अधिवेशन शिंदे आणि फडणवीस सरकार मुळे होत आहे. ...

Maharashtra Politics: “संजय राऊत दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत”; शिंदे गटातील नेत्याची खोचक टीका - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group mla sanjay gaikwad replied thackeray group sanjay raut over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत”; शिंदे गटातील नेत्याची खोचक टीका

Maharashtra News: संजय राऊतांना सरकार पडण्याचे दिवसा स्वप्न पडतात. पण आमचे सरकार पुढील १०-१५ वर्षे कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...

...म्हणून फाटाफुटीनंतर राऊत साहेब नाशिकला आले नसतील?; सैनिकांमध्ये 'कुजबूज' - Marathi News | shiv sena sanjay Raut would not have come to Nashik after the split what shiv sainik thinks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून फाटाफुटीनंतर राऊत साहेब नाशिकला आले नसतील?; सैनिकांमध्ये 'कुजबूज'

ठाकरे गटाचे नगरसेवक आणि संपर्कप्रमुख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सहभागी झाले. नाशिकवर विशेष प्रेम असलेले संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. ...

देवेंद्र फडणवीस बदलले, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, कारण...; संजय राऊत यांचा टोला - Marathi News | Crores scam in Shinde-Fadnavis government mp Sanjay Raut's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस बदलले, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, कारण...; संजय राऊत यांचा टोला

हिवाळी अधिवेशात विरोधकांनी जमिनीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उपस्थिती लावली आहे. ...

सूरज परमार आत्महत्या, एसआयटी चौकशी करा; खासदार संजय राऊत यांची मागणी - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut demands that suraj parmar commits suicide issue sit probe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूरज परमार आत्महत्या, एसआयटी चौकशी करा; खासदार संजय राऊत यांची मागणी

दिशा सालीयन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा उल्लेख करण्यात आला. याला उत्तर म्हणून संजय राऊतांनी सूरज परमारांच्या आत्महत्येचा विषय काढत शिंदे गटाला लक्ष्य केले.  ...

नागपुरात आज बरेच बॉम्ब फोडणार आहोत; शिवसेना नेते संजय राऊत यांचा इशारा - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut said many things are going to happen in nagpur maharashtra winter session 2022 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नागपुरात आज बरेच बॉम्ब फोडणार आहोत; शिवसेना नेते संजय राऊत यांचा इशारा

अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरून तुमची झोप उडवणार, तुमचे शंभर पापे भरली आहेत. तुम्हाला सोडणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. ...

एयू नावाला काऊंटर करण्यासाठी ईएसचा विषय पुढे, संजय शिरसाट यांचा आरोप - Marathi News | ES issue to counter AU name, Sanjay Shirsat alleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एयू नावाला काऊंटर करण्यासाठी ईएसचा विषय पुढे, संजय शिरसाट यांचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमानिमित्त औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर असलेल्या शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?” - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied sanjay raut over criticism on amruta fadnavis about statement on pm modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?”

Maharashtra News: संजय राऊतांनी वायफळ आणि फालतू बडबड करू नये, अशी टीका करण्यात आली आहे. ...