लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | Sanjay Raut spoke clearly about Sheetal Mhatre's viral video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी संजय राऊत स्पष्टच बोलले

मला या व्हिडिओबाबत काहीही माहिती नसून आज सकाळीच, असा काही व्हिडिओ आहे, ही गोष्ट माझ्या वाचनात आली. ...

Sanjay Raut : ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे कोणीही तोडू शकत नाही : संजय राऊत - Marathi News | Shiv Sena of Thane, No one can break Shiv Sena's Thane: Sanjay Raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे कोणीही तोडू शकत नाही : संजय राऊत

ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना अद्दल घडवू, त्यांचा सूड घेऊ ही जिद्द कायम ठेवा, असे आवाहन संजय राऊत यांनी शिवसैनिकांना केले. ...

"विश्व प्रवक्ते संजय राऊत चंद्रावर असल्यासारखे वक्तव्य करताय"; मनसेचा निशाणा - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized Thackeray group MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विश्व प्रवक्ते संजय राऊत चंद्रावर असल्यासारखे वक्तव्य करताय"; मनसेचा निशाणा

मनसेचे नेते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

Sanjay Raut: “लोकसभा-विधानसभा एकत्रित लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय; भाजपला जागा दाखवणार!” - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut said maha vikas aghadi will fight lok sabha and vidhan sabha election jointly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लोकसभा-विधानसभा एकत्रित लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय; भाजपला जागा दाखवणार!”

Sanjay Raut: महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. ...

Sanjay Raut Raj Thackeray: "राज ठाकरेंच्या वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही, अख्ख्या जगाला माहितीये की..." - Marathi News | Sanjay Raut trolled Raj Thackeray over Uddhav Thackeray losing CM post in Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरेंच्या वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही, अख्ख्या जगाला माहितीये की..."

संजय राऊतांची मनसे पक्षावर खोचक शब्दांत टीका ...

Sanjay Raut: ...यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडतेय; संजय राऊतांनी केले भाजपच्या टाळीवरही भाष्य - Marathi News | Sanjay Raut: ...NCP is falling short in this; Sanjay Raut also commented on BJP's applause | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडतेय; संजय राऊतांनी केले भाजपच्या टाळीवरही भाष्य

फडणवीसांना माफ करा अशा मागण्या कोणी केलेल्या नाहीत. त्यांना माफ करायचं की नाही ते आम्ही ठरवू. - संजय राऊत ...

‘ते’ कोणत्या नशेत बोलतात हा तर संशोधनाचा विषय, गिरीश महाजनांची राऊतांवर टीका - Marathi News | bjp leader minister Girish Mahajan criticism shiv sena uddhav thackeray group mp sanjay raut comments | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘ते’ कोणत्या नशेत बोलतात हा तर संशोधनाचा विषय, गिरीश महाजनांची राऊतांवर टीका

राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

संजय राऊत यांना खुलासा करण्यासाठी मुदतवाढ, विधानसभा अध्यक्षांची सभागृहात माहिती - Marathi News | uddhav thackeray shiv sena mp Sanjay Raut extended time information of Assembly Speaker in the House | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांना खुलासा करण्यासाठी मुदतवाढ, विधानसभा अध्यक्षांची सभागृहात माहिती

विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याचे विधान केल्याप्रकरणी विधानसभेने ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे लेखी खुलासा मागितला होता. ...