संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
काही दिवसांपूर्वीच शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे 'गॉडफादर'आहेत.त्यामुळे काही दोष त्यांच्याकडेही जातो असे चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणावर भाष्य करताना म्हणाले होते. ...
अजित पवारांसोबत पहाटेच्या शपथविधीचा आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात असा निर्णय घेतल जातो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ...
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल अशी घोषणा काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे..... ...