लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
...तर मी 'त्या' दलालाला जोड्यानं मारेन; १९ बंगल्याच्या पिकनिकची ऑफर देत राऊतांचं थेट आव्हान - Marathi News | then i will quit politic shiv sena mp sanjay raut gives challenge to bjp leader kirit somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी 'त्या' दलालाला जोड्यानं मारेन; १९ बंगल्याच्या पिकनिकची ऑफर देत राऊतांचं थेट आव्हान

शिवसेना झुकणार नाही; खासदार संजय राऊत यांचं भाजपला ओपन चॅलेंज ...

Sanjay Raut: ...तर मी राजीनामा देईन; संजय राऊतांचे किरीट सोमय्यांच्या आरोपांना आव्हान - Marathi News | Sanjay Raut: ... then I will resign; Sanjay Raut challenges Kirit Somaiya's allegations in Shivsena Press conference against BJP, ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी राजीनामा देईन; संजय राऊतांचे किरीट सोमय्यांच्या आरोपांना आव्हान

Sanjay Raut Press Conference: सध्या पवार कुटुंबावर भारी पडतायत, त्यांनाही आम्ही टाईट करणार आहोत. शरद पवारांच्या नातेवाईकांच्या घरांवर धाडी पडू लागल्या. मी तेव्हा त्यांना नाही म्हणालो, तेव्हा त्याच्या तिसऱ्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून माझ्या नात ...

Sanjay Raut: 'मराठी भाषेविरोधात हा दलाल कोर्टात गेला'; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर घणाघात - Marathi News | Sanjay Raut: 'Kirit Somaiya went to court against Marathi language'; Sanjay Raut's slams Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मराठी भाषेविरोधात हा दलाल कोर्टात गेला'; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर घणाघात

संजय राऊत यांच्याकडून किरीट सोमय्यांचा 'मुलुंडचा दलाल' असा उल्लेख आहे. ...

Sanjay Raut: पाटणकरांच्या जमिनीबाबत राऊतांचा खुलासा, दलाल म्हणत सोमय्यांवर निशाणा - Marathi News | Sanjay Raut: Raut reveals about Patankar's land, targets kirit Somaiya as broker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाटणकरांच्या जमिनीबाबत राऊतांचा खुलासा, दलाल म्हणत सोमय्यांवर निशाणा

कर्जतमधील कथित जमीन खरेदी प्रकरणावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निशाणा साधला होता. ...

Sanjay Raut: “ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल”; संजय राऊतांचा इशारा - Marathi News | shiv sena sanjay raut warns if maha vikas aghadi thackeray govt tries to overthrow there will be a spark in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल”; संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut: ठाकरे सरकार पाडण्याची भाजपची चाल यशस्वी होऊ देणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut: उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा मला फोन आला अन् म्हणाले...; संजय राऊतांनी केला खुलासा - Marathi News | CM Uddhav Thackeray and NCP chief Sharad Pawar called me and blessed me, said Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा मला फोन आला अन् म्हणाले...;संजय राऊतांनी केला खुलासा

संजय राऊत पुढे म्हणाले की, मला पत्रकार परिषदेच्याआधी महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन आले. ...

Shiv Sena Sanjay Raut : "... तर कुणाच्या बापाला घाबरू नका, बाळासाहेबांच्या याच मंत्रानं उद्धव ठाकरे शिवसेना पुढे नेताहेत" - Marathi News | shiv sena sanjay raut press conference remembers balasaheb thackeray uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... तर कुणाच्या बापाला घाबरू नका, बाळासाहेबांच्या याच मंत्रानं उद्धव ठाकरे शिवसेना पुढे नेताहेत"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील पाहत आहेत. त्यांनीही आशीर्वाद दिले आहेत : संजय राऊत ...

संजय राऊत उल्लेख करत असलेले भाजपचे 'ते' साडे तीन नेते कोण? चंद्रकांत पाटील म्हणतात... - Marathi News | bjp leader chandrakant patil gives reaction on shiv sena mp sanjay raut statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत उल्लेख करत असलेले भाजपचे 'ते' साडे तीन नेते कोण? चंद्रकांत पाटील म्हणतात...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला आव्हान; भाजपच्या नेत्यांचं प्रत्युत्तर ...