लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
महाराष्ट्रात राजकीय धुळवड! भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा - Marathi News | 50 BJP MLAs in touch with mahavikas Aghadi, Shivsena Sanjay Raut Claim on Raosaheb Danve Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात राजकीय धुळवड! भाजपाचे ५० आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात?

कालची नशा उतरली असेल काल काय बोललो हे त्यांना आज आठवणार नाही अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना टोला लगावला आहे. ...

Sanjay Raut on MIM Offer: महाविकास आघाडी एमआयएमची ऑफर स्वीकारणार का? शिवसेनेच्या संजय राऊतांची प्रतिक्रिया आली - Marathi News | Sanjay Raut: Will Mahavikas Aghadi accept MIM's imtiaz jaleel's offer to share power? Shiv Sena's Sanjay Raut reacted with big no | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी एमआयएमची ऑफर स्वीकारणार का? संजय राऊतांची प्रतिक्रिया आली

Sanjay Rau on MiM's offer: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीमध्ये येण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आणि राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी चर्चा सुरु झाली. ...

‘महाविकास’चीच भूमिका पवारांनी मांडली; भाजपने रोजचा शिमगा थांबवा- संजय राऊत - Marathi News | BJP should stop daily Shimga - ShivSena Leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महाविकास’चीच भूमिका पवारांनी मांडली; भाजपने रोजचा शिमगा थांबवा- संजय राऊत

शिवसेना हा मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे आव्हान मोठे असल्यानेच विरोधात बोंब मारली जात आहे. ...

Amruta Fadanvis: रंगपंचमीचे फोटो शेअर करत अमृता फडणवीसांची 'नॉटी' कमेंट - Marathi News | Amruta Fadanvis: 'Naughty' comment by Amrita Fadanvis sharing photos of Rangpachami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रंगपंचमीचे फोटो शेअर करत अमृता फडणवीसांची 'नॉटी' कमेंट

अमृता फडणवीस यांनी यापूर्वीही नॉटी कमेंट करत संजय राऊत यांना लक्ष्य केलं होतं ...

Sanjay Raut: “भाजपला घाबरत नाही, शिवसेना मोठा पक्ष, पुढील ५ वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut replied devendra fadnavis over 2024 election maharashtra govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजपला घाबरत नाही, शिवसेना मोठा पक्ष, पुन्हा ५ वर्ष आम्हीच सत्तेत येणार”: संजय राऊत

Sanjay Raut: भाजप पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही. लोकशाही आणि राजकारणात प्रयत्न करायला काही हरकत नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

…तेव्हा बाळासाहेबांना विरोध करणारे भाजपा नेतेच होते; ‘द काश्मीर फाइल्स’वरून संजय राऊतांनी करून दिली आठवण - Marathi News | At that time there were BJP leaders who opposed Balasaheb; Shivsena Sanjay Raut Reaction on The Kashmir Files | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :…तेव्हा बाळासाहेबांना विरोध करणारे भाजपा नेतेच होते; राऊतांनी करून दिली आठवण

तो चित्रपट जर कोणाचा पोलिटिकल अजेंडा बनत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असा टोला राऊतांनी भाजपाला लगावला ...

Sanjay Raut On The Kashmir Files: आम्ही 'ठाकरे' चित्रपट टॅक्स फ्री केला नाही, 'द कश्मीर फईल्स'वरुन संजय राऊतांचा भाजपवर निशाणा - Marathi News | Sanjay Raut | The Kashmir Files | We did not make 'Thackeray' movie tax free in Maharashtra, Sanjay Raut slams BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही 'ठाकरे' चित्रपट टॅक्स फ्री केला नाही, 'द कश्मीर फईल्स'वरुन राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut On The Kashmir Files:''कोणत्या विषयाचे राजकारण करायचे त्याचे भान विरोधी पक्षाला नसेल तर लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे.'' ...

Holi 2022: “होळीचे नियम, निर्बंध राज्य अन् जनतेच्या हितासाठी”; संजय राऊतांनी केली पाठराखण - Marathi News | holi 2022 shiv sena sanjay raut backed thackeray govt guidelines for holi festival and dhulivandan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“होळीचे नियम, निर्बंध राज्य अन् जनतेच्या हितासाठी”; संजय राऊतांनी केली पाठराखण

Holi 2022: संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या गाइडलाइन्सचे समर्थन करत भाजपवर टीका केली आहे. ...