लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"...जेव्हा बाळासाहेबांनी मुंबईतील रस्त्यावरच्या नमाज पठणावर चर्चेतून तोडगा काढला" - Marathi News | balasaheb thackeray had solved the problem of namaz on road sanjay raut shares memories | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...जेव्हा बाळासाहेबांनी मुंबईतील रस्त्यावरच्या नमाज पठणावर चर्चेतून तोडगा काढला"

मशिदीवरील भोंग्यांवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भोंग्यांसाठी केंद्रानं राष्ट्रीय धोरण आणावं अशी गुगली टाकत मोदी सरकारवर पलटवार केला आहे. ...

शिवसेना नेते संजय राऊत अडचणीत; न्यायव्यवस्थेवर केलेले वक्तव्य भोवणार? - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut in trouble; Filed a contempt petition against Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना नेते संजय राऊत अडचणीत; न्यायव्यवस्थेवर केलेले वक्तव्य भोवणार?

संजय राऊत यांनी मी केलेल्या विधानावर ठाम आहे. काही ठराविक पक्षांच्या लोकांनाच दिलासा मिळतो असं संजय राऊतांनी पुनरुच्चार केला आहे ...

"भोंग्याबाबत आम्हाला कुणी अक्कल शिकवू नये, मोदींनी राष्ट्रीय धोरण आणावं", संजय राऊतांचं आवाहन - Marathi News | pm narendra Modi should bring national policy for loud speakers demand Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''भोंग्याबाबत आम्हाला कुणी अक्कल शिकवू नये, मोदींनी राष्ट्रीय धोरण आणावं'', संजय राऊतांचं आवाहन

तुम्हाला जर भोंगे उतरवायचे असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत राष्ट्रीय धोरण आणावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. ...

Sanjay Raut: “३० वर्षांपासून अयोध्या-शिवसेनेचं विशेष नातं”; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena leader sanjay raut reaction over yuva sena leader aaditya thackeray ayodhya visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“३० वर्षांपासून अयोध्या-शिवसेनेचं विशेष नातं”; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut: अयोध्येच्या आंदोलनात शिवसैनिकांचे बलिदान झालेले असून, ती आमची पायवाट आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut: "मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनीच उचलला" - Marathi News | Sanjay Raut: "Balasaheb Thackeray was the first to raise the issue of noise on mosques." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनीच उचलला''

संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ''महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा काही लोकांचा डाव आहे ...

Sanjay Raut: "आधी निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता दंगली घडवल्या", संजय राऊतांचा भाजपावर निशाणा - Marathi News | Shivsena MP Sanjay Raut slams Bjp over communal riots and Jahangirpuri Voilance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधी निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता दंगली घडवल्या", संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

Sanjay Raut: "मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळेच तुम्ही कुणालातरी पकडून भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला." ...

Sanjay Raut: “भाजपने सूचवलं म्हणून राज ठाकरे अयोध्येला चाललेत”; संजय राऊतांचा टोला - Marathi News | shiv sena sanjay raut criticised mns raj thackeray over ayodhya tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपने सूचवलं म्हणून राज ठाकरे अयोध्येला चाललेत”; संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut: ज्या पक्षाला दुसरा पक्ष ऑक्सिजन पुरवतोय, त्यांच्याविषयी काय बोलणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut: “सुपाऱ्या घेऊन काम करणाऱ्यांना शिव्या देणार नाही तर काय करणार?”; राऊतांची सोमय्यांवर आगपाखड - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp kirit somaiya over ins vikarant and other issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुपाऱ्या घेऊन काम करणाऱ्यांना शिव्या देणार नाही तर काय करणार?”; राऊतांची सोमय्यांवर आगपाखड

संयुक्त महाराष्ट्रातील आमच्या नेत्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांना यापेक्षाही भयंकर भाषा वापरली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...