लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"स्वतःचे आमदार सांभाळता आले नाही, नाचता येईना अंगण वाकडे", सुधीर मुनगंटीवारांचा राऊतांना टोला - Marathi News | Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | "They couldn't take care of their own MLAs, Sudhir Mungantiwar slammed Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वतःचे आमदार सांभाळता आले नाही, नाचता येईना अंगण वाकडे", सुधीर मुनगंटीवारांचा राऊतांना टोला

Maharashtra Political Crisis: 'दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा', अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. ...

संजय राऊत आमच्याच मतांवर खासदार, एका बापाचे वक्तव्य घाणेरडे; दीपक केसरकर भडकले - Marathi News | Sanjay Raut MP on our own votes, resign first; Deepak Kesarkar got angry after one Father Remark Against Eknath Shinde's Rebel Mla's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत आमच्याच मतांवर खासदार, एका बापाचे वक्तव्य घाणेरडे; दीपक केसरकर भडकले

Eknath Shinde Revolt: मुख्यमंत्री हे काही फक्त पक्षाचे प्रमुख नाहीएत, ते संविधानीक पदावर आहेत. यामुळे महाराष्ट्रात हे काय चाललेय, हे पहावे, अशी टीका केसरकर यांनी केली आहे.  ...

"कंपाऊंडरची ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये..."; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Uddhav Thackeray Led Shivsena MP Sanjay Raut slammed by Devendra Fadnavis led BJP Chitra Wagh over Doctor Compounder 40 Dead Bodies remark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कंपाऊंडरची ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये..."; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

संजय राऊतांची शिंदे गटावर टोकाच्या शब्दात टीका ...

Uday Samant: "शिवसेनेचा गणवेश उतरवून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री गुवाहटीच्या शिंदे कॉलेजमध्ये" - Marathi News | Uday Samant: "Higher and Technical Education Minister takes off Shiv Sena uniform at Shinde College, Guwahati" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिवसेनेचा गणवेश उतरवून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री गुवाहटीच्या शिंदे कॉलेजमध्ये''

सामंत यांचे विमानातील फोटोही समोर आले आहेत. त्यावरुन, आता मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे.  ...

"संजय राऊत तोंड उघडतात अन् शिवसेना एक आमदार कमी होतो", भाजपचा टोला - Marathi News | Shivsena: "Sanjay Raut opens his mouth and Shiv Sena loses one MLA", BJP's Tola by mohit kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संजय राऊत तोंड उघडतात अन् शिवसेना एक आमदार कमी होतो", भाजपचा टोला

मंत्री उदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत. ...

Sanjay Raut: "लफंगा, नाव तानाजी अन् कृत्य सुर्याजी पिसाळचं", बंडखोर सावंतांवर राऊतांचा निशाणा - Marathi News | Sanjay Raut targets rebellious Tanaji Sawant on crices on shivsena and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''लफंगा, नाव तानाजी अन् कृत्य सुर्याजी पिसाळचं'', बंडखोर सावंतांवर राऊतांचा निशाणा

संजय राऊत हे सातत्याने बंडखोर आमदारांविरुद्ध कारवाई विधान करताना दिसून येत आहेत. ...

Shivsena: "आम्ही गुलाम नाही, कोणाचे नोकर नाहीत", अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर पलटवार - Marathi News | Shivsena: "We are not slaves, we are not servants of anyone", Abdul Sattar retaliates against Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आम्ही गुलाम नाही, कोणाचे नोकर नाहीत'', अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर पलटवार

शिवसेनेतील बंडखोर शिंदेगटाने 'शिवसेना बाळासाहेब' असं नाव आपल्या गटाला दिल्याने वाद अधिकच तीव्र झाला आहे ...

"पहाटे झाले ते संध्याकाळी होईल, १० आमदार बोलले; पवार यांच्यासोबतच्या बैठकीतूनच शिंदे कॅम्पमध्ये फोन" - Marathi News | which will happen in the morning, it will happen in the evening, 10 MLAs spoke says sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पहाटे झाले ते संध्याकाळी होईल, १० आमदार बोलले; पवार यांच्यासोबतच्या बैठकीतूनच शिंदे कॅम्पमध्ये फोन"

 राऊत म्हणाले, की सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. काल आमच्या बैठकीत शिंदे गटातील दहा आमदारांशी बोलणे झाले. ते मुंबईत आले की आमच्याकडे येतील. जे पळाले त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही.  ...