लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
सर्वोच्च न्यायालयाने तसं म्हटलंच नाही; फडणवीस म्हणतात 'ते' चुकीचं इंटरप्रिटेशन - Marathi News | The Supreme Court did not say so; Devendra Fadnavis says 'that' is a wrong interpretation about uddhav Thackeray resigne | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोच्च न्यायालयाने तसं म्हटलंच नाही; फडणवीस म्हणतात 'ते' चुकीचं इंटरप्रिटेशन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाने निकालात तसं कुठेही म्हटलं नसल्याचं स्पष्ट केलं.  ...

संजय राऊतांनी दिली डेडलाईन; विधानसभा अध्यक्षांनी एवढ्या दिवसांत निर्णय घ्यावा - Marathi News | Sanjay Raut gave the deadline; The Speaker of the Legislative Assembly Rahul Narvekar should take a decision within these days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय राऊतांनी दिली डेडलाईन; विधानसभा अध्यक्षांनी एवढ्या दिवसांत निर्णय घ्यावा

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सरकार बेकायदेशीर असल्याचे काल सिध्द झाले. या निकालात आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. ...

नैतिकतेची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आमदारकी का सोडली नाही?; नितेश राणेंची टीका - Marathi News | BJP MLA Nitesh Rane criticized Sanjay Raut and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नैतिकतेची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा का दिला नाही?"

तुमचे धर्मांतरण केले आहे. तुम्ही हिंदु राहिला नाही कसली हिंदुत्वाची भाषा करता? अशी टीका नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली. ...

जल्लादाचे काम राहुल नार्वेकर यांना करावे लागणार -संजय राऊत  - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticized the Shinde-Fadnavis government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जल्लादाचे काम राहुल नार्वेकर यांना करावे लागणार -संजय राऊत 

आज सकाळी ओझर येथे शिवसेना नेते व माजी आमदार अनिल कदम यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांनी कदम कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली ...

महाविकास आघाडीच संजय राऊतांचा बंदोबस्त करणार? नाना पटोलेंनी दिले संकेत - Marathi News | Mahavikas Aghadi will settle Sanjay Raut? Indications given by various parties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीच संजय राऊतांचा बंदोबस्त करणार? नाना पटोलेंनी दिले संकेत

उल्हासनगरला झालेल्या एका कार्यक्रमात दिले संकेत ...

“काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, काय नरहरी झिरवळ”; शहाजीबापूंची खास शैलीत प्रतिक्रिया - Marathi News | shahaji bapu patil taunt thackeray group mp sanjay raut over his tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, काय नरहरी झिरवळ”; शहाजीबापूंची खास शैलीत प्रतिक्रिया

Maharashtra Politics: संजय राऊतांनी केलेल्या एका ट्विटवर शहाजी बापू पाटील यांनी खोचक शब्दांत उत्तर दिले. ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेसाठी आनंदाची गोष्ट कोणती? संजय राऊतांनी एका वाक्यात सांगितलं - Marathi News | What is the happy news for Shiv Sena after the Supreme Court verdict Sanjay Raut said in one sentence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेसाठी आनंदाची गोष्ट कोणती? संजय राऊतांनी एका वाक्यात सांगितलं

"सर्वोच्च न्यायालयाचे सर्व घडामोडींवर लक्ष आहे. विधानसभेचे अधक्ष्य या डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची हत्या करू शकत नाहीत." ...

शिंदे-फडणवीसांनी उगाच पेढे वाटू नये, थोडी जरी नैतिकता असेल तर...; SC च्या निकालानंतर राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | Shiv sena leader says Shinde-Fadnavis should not be too happy if there is even a little morality give resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीसांनी उगाच पेढे वाटू नये, थोडी जरी नैतिकता असेल तर...; SC च्या निकालानंतर राऊत स्पष्टच बोलले

"सरकारने शिंदे आणि फडणवीस यांनी उगाचच पेढे वाटू नये, अथवा त्यांच्या लोकांनी सरकार टिकलं म्हणून खाजवत बसू नये." ...