लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस संतापले; "यापेक्षा अजून किती वाईट पातळी.." - Marathi News | Devendra Fadnavis replied to Sanjay Raut on Chandrasekhar Bawankule's casino photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस संतापले; "यापेक्षा अजून किती वाईट पातळी.."

संजय राऊत यांची विकृत मानसिकता यातून झळकते. ते किती नैराश्येत आलेत हे दिसून येते असं फडणवीस म्हणाले. ...

राऊतांच्या 'फोटोबॉम्ब'ला उत्तर, बावनकुळे तिथं नक्की काय करत होते? भाजपकडून नवे फोटो शेअर - Marathi News | Pravin Darekar reaction on Shivsena sanjay raut alligation on BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांच्या 'फोटोबॉम्ब'ला उत्तर, बावनकुळे तिथं नक्की काय करत होते? भाजपकडून नवे फोटो शेअर

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका फोटोवरून भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. ...

संजय राऊत, नाना पटोले वैफल्यग्रस्त; भाजपा नेते प्रविण दरेकरांचा खोचक टोला  - Marathi News | BJP leader Pravin Darekar criticized Sanjay Raut, Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत, नाना पटोले वैफल्यग्रस्त; भाजपा नेते प्रविण दरेकरांचा खोचक टोला 

कायद्याच्या चौकाटीत टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे तकलादू आरक्षण द्यायचे नाही असं पहिल्या दिवसापासून सांगितले आहे. ...

जास्त आवाज करू नका, माझ्याकडे आणखी २७ फोटो आणि ५ व्हिडिओ आहेत; राऊतांचा इशारा - Marathi News | I have 27 more photos and 5 videos Sanjay Raut, MP of Uddhav Thackeray group, has targeted BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जास्त आवाज करू नका, माझ्याकडे आणखी २७ फोटो आणि ५ व्हिडिओ आहेत; राऊतांचा इशारा

आमच्यात माणुसकी आहे म्हणून थोडी गमंत केली. २७ फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले तर भाजपाचे दुकान चालणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

बावनकुळेंच्या कसिनोतील फोटोवरून राजकारण तापलं, भाजपनं ट्विट केला आदित्य ठाकरेंचा फोटो - Marathi News | BJP has criticized MP Sanjay Raut by tweeting a photo of MLA Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बावनकुळेंच्या कसिनोतील फोटोवरून राजकारण तापलं, भाजपनं ट्विट केला आदित्य ठाकरेंचा फोटो

भाजपने ट्विट करत खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ...

'मोदी सरकारचा दबाव होता का?'; कपिल देव निमंत्रणावरुन भडकली शिवसेना - Marathi News | Was there pressure from the Modi government? Kapil Dev invited for finale of worldcup Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदी सरकारचा दबाव होता का?'; कपिल देव निमंत्रणावरुन भडकली शिवसेना

ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ...

शिवसेनेची नवी पिढी भविष्यात पक्षाची सुत्रे हातात घेतील - संजय राऊत - Marathi News | The new generation of Shiv Sena will take the reins of the party in the future - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची नवी पिढी भविष्यात पक्षाची सुत्रे हातात घेतील - संजय राऊत

संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेचा वाघ ही घोषणा आणि महिलांना संबोधले जाणारे 'रणरागिणी' हे शब्द फक्त शिवसेनेतील शिवसैनिकांनाच शोभून दिसतात. ...

वर्ल्ड कप फायनलआधी राजकीय 'सामना'; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती आरोप - Marathi News | shivsena Sanjay Raut allegation against BJP before ind vs aus World Cup final match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्ल्ड कप फायनलआधी राजकीय 'सामना'; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती आरोप

एकीकडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याला सुरुवात होण्यास काही मिनिटांचाच अवधी शिल्लक असताना दुसरीकडे आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. ...