संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि राज्यातील आरक्षण प्रश्नावरून सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ...