लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"आता त्यांनी ठरवायचं आहे की..."; खा. संजय राऊतांचा राज ठाकरेंना पुन्हा सवाल - Marathi News | Sanjay Raut again asked Raj Thackeray about joining Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता त्यांनी ठरवायचं आहे की..."; खा. संजय राऊतांचा राज ठाकरेंना पुन्हा सवाल

तृणमूल काँग्रेस भाजपाचा पराभव करण्यास सक्षम आहे. त्यांनी काँग्रेससोबत आघाडी केली नसली तरी त्या इंडिया आघाडीच्या आजही घटक आहेत असा दावा संजय राऊतांनी केला.  ...

इंडिया आघाडी आता राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे मविआ बैठकीनंतर धक्कादायक वक्तव्य - Marathi News | The India Alliance is no more; Prakash Ambedkar's shocking statement after the Mva Seat Sharing meeting with Uddhav Thackeray group, Sharad pawar ncp and Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडी आता राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे मविआ बैठकीनंतर धक्कादायक वक्तव्य

वंचितने जास्त जागांची मागणी केल्याने आजवर प्रकाश आंबेडकर यांचा मविआतील प्रवेश लांबला होता. आज अखेर आंबेडकर मविआच्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. ...

बाबा सिद्दीकी अजितदादा गटात जाणार? संजय राऊतांची टीका; म्हणाले, “देश माफ करणार नाही” - Marathi News | sanjay raut reaction on baba siddiqui likely to join ncp ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबा सिद्दीकी अजितदादा गटात जाणार? संजय राऊतांची टीका; म्हणाले, “देश माफ करणार नाही”

Sanjay Raut News: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाल्यास तिथे आम्हीच जिंकू, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

महाविकास आघाडीत मनसेला निमंत्रणाचा प्रस्ताव कशाला द्यायचा?; संजय राऊत यांचा प्रश्न - Marathi News | MP Sanjay Raut said that if democracy is to be saved, they should come forward and join Mahavikas Aghadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाविकास आघाडीत मनसेला निमंत्रणाचा प्रस्ताव कशाला द्यायचा?; संजय राऊत यांचा प्रश्न

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपाचा खल सुरू आहे. ...

'त्या' बंगल्याचे CCTV फुटेज काढा, कॉल रेकॉर्ड उघड करा; राऊतांच्या आरोपावर पलटवार - Marathi News | Shiv Sena's Rahul Kanal and Amey Ghole targeted Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' बंगल्याचे CCTV फुटेज काढा, कॉल रेकॉर्ड उघड करा; राऊतांच्या आरोपावर पलटवार

आम्ही उद्या आरटीआय टाकणार आहोत आणि येणाऱ्या काळात खिचडी घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या लोकांची नावे जाहीर करणार आहोत असा इशाराही अमेय घोले यांनी दिला.  ...

वंचित बहुजन आघाडीसह अनेक पक्ष महाविकास आघाडीत सामील; संजय राऊत म्हणतात... - Marathi News | mahavikas aghadi meeting, sanjay raut on mahavikas aghadi and vanchit bahujan aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित बहुजन आघाडीसह अनेक पक्ष महाविकास आघाडीत सामील; संजय राऊत म्हणतात...

आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठत पार पडली. ...

...अन् डोकं गरगर गरगर करतात, अजितदादांनी ऐकवला किस्सा अन् सभागृहात पिकला हशा - Marathi News | Ajit Pawar criticized Sanjay Raut without naming him, also praised Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् डोकं गरगर गरगर करतात, अजितदादांनी ऐकवला किस्सा अन् सभागृहात पिकला हशा

अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी अजित पवारांची दिलखुलास मुलाखत घेतली ...

हिंमत असेल तर फडणवीस, अजित पवारांना बडतर्फ करावं; संजय राऊतांचं खुलं चॅलेंज - Marathi News | If you have the guts, Devendra Fadnavis, Ajit Pawar should be sacked; Sanjay Raut's open challenge to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असेल तर फडणवीस, अजित पवारांना बडतर्फ करावं; संजय राऊतांचं खुलं चॅलेंज

आम्ही ठामपणे सांगतोय. हे घटनाबाह्य सरकार आहे. जितका वेळ काढायचा तो वेळ काढतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला.  ...