Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
दुबईचा गोल्डन व्हिसा मिळवणारा संजय दत्तहा पहिला बॉलिवूड अभिनेता बनला आहे. मुळात गोल्ड व्हिसा मिळाल्यामुळे आता संजय दत्तला दुबईमध्ये १० वर्षांपर्यंत राहण्याची परवानगी मिळाली आहे. ...
संजय दत्त आणि मान्यता दत्त हे दोघे सध्या दुबईत आहेत. आनंदात संसार करत आहेत. संजयच्या पडत्या काळात मान्यताने त्याला आधार दिला. संजयनेही मान्यतासाठी जीवाचे रान केले. ...