लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
स्टेजवर येताच मुन्नाभाईने विचारले, कैसे हो मामू..? - Marathi News | As soon as Sanjay Dutt came on stage, Munnabhai asked, how are you Mamu ..? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्टेजवर येताच मुन्नाभाईने विचारले, कैसे हो मामू..?

Nagpur News शुक्रवारी संध्याकाळी खच्चून भरलेल्या मैदानावरील व्यासपीठावर जेव्हा संजय दत्तने एन्ट्री घेतली तेव्हा त्याच्या चाहत्यांनी टाळ्या, शिट्ट्या व आरोळ्याच्या दणदणाटात त्याचे जंगी स्वागत केले.. ...

अर्ध्यावरती डाव मोडला...!; संजय दत्त आणि रिचा शर्माचा संसार मोडण्यामागे ही व्यक्ती कारणीभूत, नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | This person is responsible for breaking up the world of Sanjay Dutt and Richa Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्ध्यावरती डाव मोडला...!; संजय दत्त आणि रिचा शर्माचा संसार मोडण्यामागे ही व्यक्ती कारणीभूत, नाव वाचून बसेल धक्का

संजय दत्तच्या आयुष्यात आलेल्या या व्यक्तीमुळे त्याच्या वैवाहिक जीवनात आलं वादळ ...

जर ही घटना घडली नसती तर माधुरी दीक्षित श्रीराम नेनेची नाही तर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची असती पत्नी - Marathi News | Madhuri Dixit not married Sanjay Dutt & chose Sriram Nene because of this instance, check what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जर ही घटना घडली नसती तर माधुरी दीक्षित श्रीराम नेनेची नाही तर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची असती पत्नी

माधुरी दीक्षितला लक्षात घेऊन सिनेमाच्या कथा लिहल्या जायच्या.माधुरीचे फिल्मी करिअर वगळता अफेअरमुळेही ती चर्चेत राहिली. ...

'लग्न कधी करणार?'; संजय दत्तच्या मुलीने सांगितला वेडिंग प्लॅन - Marathi News | sanjay dutt daughter trishala says she is looking for a gentleman for wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्न कधी करणार?'; संजय दत्तच्या मुलीने सांगितला वेडिंग प्लॅन

Trishala dutt: सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या त्रिशालाने अलिकडेच 'आस्क मी एनिथिंग'मध्ये चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी चाहत्यांनी तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच काही पर्सनल लाइफविषयीदेखील प्रश्न विचारले. ...

Video: 'हिंदुस्तान का शेर आ रहा है'; अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रदर्शित - Marathi News | akshay kumar manushi chhillar prithviraj teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'हिंदुस्तान का शेर आ रहा है'; अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रदर्शित

Prithviraj: अक्षयचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून त्याचा टीझर अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. ...

Aryan Khan Drugs Case:१९९३च्या बॉम्बस्फोटात शाहरुखने दिला होता संजयला पाठिंबा; आता मात्र संजूने फिरवली किंग खानकडे पाठ - Marathi News | aryan khan drug case old photos of shah rukh salman akshay standing in solidarity with sanjay dutt resurfaces go viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी शाहरुखने दिलेला संजयला पाठिंबा; आर्यन प्रकरणात मात्र संजूने फिरवली किंग खानकडे पाठ

Aryan Khan Drugs Case: सध्या सोशल मीडियावर १९९३ सालचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी संजय दत्तला पाठिंबा दिला होता. ...

Aryan Khan : आर्यन खानच नाही तर 'या' बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा, जाणून घ्या कोण आहेत हे? - Marathi News | Not only Aryan Khan but also 'this' Bollywood Star kids went to jail, find out who they are. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan : आर्यन खानच नाही तर 'या' बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा, जाणून घ्या कोण आहेत हे?

Aryan Khan : शाहरूखचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून अटक केली होती. ...

Aryan Khan Arrest Updates: आधी सलमान, मग संजय दत्त अन् आता आर्यन खानसाठी लढणार; जाणून घ्या, प्रसिद्ध वकील सतीश माने-शिंदेंबाबत - Marathi News | Aryan Khan Arrest Updates: Who is the famous lawyer Satish Mane-Shinde? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी सलमान, संजय दत्त अन् आता आर्यनसाठी लढणारे वकील आहेत तरी कोण? 

Aryan Khan Arrest Updates: ५६ वर्षीय प्रसिद्ध वकील सतीश माने-शिंदे यांना हाय प्रोफाईल केस लढणं नवीन नाही. माने-शिंदे यांनी याआधीही बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या कुटुंबासाठी वकिली केली आहे. ...