लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

कृष्णेतील मासे मृतप्रकरणी ३१ रोजी हरित न्यायालयात सुनावणी; दत्त इंडिया कारखाना, महापालिकेवर कारवाईची मागणी - Marathi News | Hearing in Green Court on 31st in case of death of fish in Krishna | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णेतील मासे मृतप्रकरणी ३१ रोजी हरित न्यायालयात सुनावणी; दत्त इंडिया कारखाना, महापालिकेवर कारवाईची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली आहे ...

तासगावात व्यापाऱ्याकडील एक कोटी लुटणारे जेरबंद, सांगली पोलिसांनी आठ तासात लावला छडा - Marathi News | In Tasgaon one who robbed one crore from a trader was arrested, Sangli police investigated in eight hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगावात व्यापाऱ्याकडील एक कोटी लुटणारे जेरबंद, सांगली पोलिसांनी आठ तासात लावला छडा

एक कोटी नऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत ...

सांगलीत शालेय पोषण आहारातील चोरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? - Marathi News | Why is the administration ignoring the theft of school nutrition in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत शालेय पोषण आहारातील चोरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?

विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील तांदूळ, कडधान्याची चोरी करून काही वाहतूकदार, ठेकेदार गलेलठ्ठ झाले आहेत ...

चांगभलं! आरेवाडीत लाखांवर भाविकांनी घेतले बिरोबाचे दर्शन, पन्नास कोटींची उलाढाल - Marathi News | Lakhs of devotees took darshan of Biroba in Arewadi sangli, a turnover of fifty crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांगभलं! आरेवाडीत लाखांवर भाविकांनी घेतले बिरोबाचे दर्शन, पन्नास कोटींची उलाढाल

बिरोबाच्या बनात दर्शनासाठी सकाळपासून रांगा ...

द्राक्ष व्यापाऱ्याचे एक कोटी रुपये लुटले, सांगलीतील तासगावात मारहाण करून रोकड लांबवली  - Marathi News | A grape trader was robbed of one crore rupees, beaten up in Tasgaon in Sangli and made to take the cash | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :द्राक्ष व्यापाऱ्याचे एक कोटी रुपये लुटले, सांगलीतील तासगावात मारहाण करून रोकड लांबवली 

पाळत ठेवूनच ही चोरी करण्यात आल्याचा अंदाज ...

थरार! पिसाळलेल्या कोल्ह्याचा गळा आवळून मुलीने वाचवला आईचा जीव, धाडसाला सलाम - Marathi News | sangli fox attacks a mother her daughter saved the life | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :थरार! पिसाळलेल्या कोल्ह्याचा गळा आवळून मुलीने वाचवला आईचा जीव, धाडसाला सलाम

आईने कोल्ह्याच्या तोंडातील बोट काढून घेत बाजूला पडलेले दगड व काठी कोल्ह्यावर उगारल्याने पुढील अनर्थ टळला. ...

भू-विकास बँकांसाठी २७९ कोटीच्या निधी वितरणास मंजुरी; तातडीने कर्मचाऱ्यांची देणी भागविण्याची सूचना - Marathi News | Approval of disbursement of funds of Rs. 279 crore for Land Development Banks; Prompt payment of dues to employees, sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भू-विकास बँकांसाठी २७९ कोटीच्या निधी वितरणास मंजुरी; तातडीने कर्मचाऱ्यांची देणी भागविण्याची सूचना

हा सर्व खर्च सहकार विभागास २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या अनुदानातून करायचा आहे. ...

क्रिप्टोकरन्सीच्या आमिषाने साडे तेरा लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा; सांगलीतील अनेकांना गंडा - Marathi News | Thirteen and a half lakh fraud with the lure of cryptocurrency, one count of felony; Many people in Sangli are angry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :क्रिप्टोकरन्सीच्या आमिषाने साडे तेरा लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा; सांगलीतील अनेकांना गंडा

भीमगोंडा पाटील याच्याकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूदारांनी कागदपत्रासह भिलवडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ...