लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

शर्यती रंगल्या... धुरळा उडाला, बैलजोड्यांनी लुटली बक्षिसे; रेठरे व पुण्याच्या जोडीने पटकावली ‘थार’  - Marathi News | Double Maharashtra Kesari Pai Huge response to bullock cart race organized by Chandrahar Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शर्यती रंगल्या... धुरळा उडाला, बैलजोड्यांनी लुटली बक्षिसे; रेठरे व पुण्याच्या जोडीने पटकावली ‘थार’ 

शर्यतीत सहभागी झालेल्या प्रत्येक बैलगाडीस रुस्तुम-ए-हिंद हे चषक, प्रत्येकी सहा टी-शर्ट व टोप्या देण्यात आल्या ...

उदयपूर-म्हैसूर पॅलेस क्वीन, हमसफर एक्स्प्रेस मिरजमार्गे, प्रवाशांना उत्तर-दक्षिण भारतात जाणं झालं सोपं - Marathi News | Through Udaipur-Mysore Palace Queen, Humsafar Express Miraj, Passengers Get Easy From North South India | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उदयपूर-म्हैसूर पॅलेस क्वीन, हमसफर एक्स्प्रेस मिरजमार्गे, प्रवाशांना उत्तर-दक्षिण भारतात जाणं झालं सोपं

प्रवाशांसाठी सुमारे पाचशे एसी स्लिपर सीट्स उपलब्ध ...

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे तालुकानिहाय समन्वयक नेमणार, नरेंद्र पाटील यांची घोषणा - Marathi News | Annasaheb Patil Corporation will appoint taluka wise coordinator, Narendra Patil announcement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे तालुकानिहाय समन्वयक नेमणार, नरेंद्र पाटील यांची घोषणा

सवलतीच्या दरात ट्रॅक्टर देणार ...

‘जिल्हा नियोजन’च्या शिल्लक निधी खर्चाचे ‘नियोजन’ काय?, हात आखडता घेणाऱ्या विभागावर लक्ष  - Marathi News | What is the planning of the balance fund expenditure of the development works of the District Planning Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘जिल्हा नियोजन’च्या शिल्लक निधी खर्चाचे ‘नियोजन’ काय?, हात आखडता घेणाऱ्या विभागावर लक्ष 

निधी परत न जाण्यासाठी प्राधान्य ...

Sangli- नोकरी सोडून जगवतोय भटकी गाय, वासरं; १५ वर्षापासून कुमठ्याच्या बंडू पाटील यांची एकाकी झुंज - Marathi News | Leaving the job and living on stray cows and calves; Bandu Patil of Kumtha has been fighting alone for 15 years in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- नोकरी सोडून जगवतोय भटकी गाय, वासरं; १५ वर्षापासून कुमठ्याच्या बंडू पाटील यांची एकाकी झुंज

एसटी कंडक्टरची नोकरी सोडून निराधार भटक्या पशु पक्षाच्या संगोपनासाठी संसारावर तुळशीपत्र ठेऊन पंधरा वर्षापासून धडपड,  गोमातेच्या बचावासाठी मदतीची गरज  ...

Sangli: गुंठाभर जागेच्या वादातून महिलेची निर्घृण हत्या, धारधार हत्याराने केले २० वार, ५ संशयित ताब्यात - Marathi News | Sangli: Brutal murder of woman due to land dispute, 20 stab wounds with sharp knife, 5 suspects arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गुंठाभर जागेच्या वादातून महिलेची निर्घृण हत्या, धारधार हत्याराने केले २० वार, ५ संशयित ताब्यात

Sangli: सांगली : शहरातील वानलेवाडी परिसरात घरजागेच्या वादातून कोयत्यासह धारदार शस्त्राने वीस वार करून महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. ...

अदानीच्या कंपन्यांच्या गैरव्यवहारांची इडीमार्फत चौकशी करा, सांगलीत सर्व श्रमिक महासंघाच्या वार्षिक अधिवेशनात मागणी - Marathi News | Probe the malpractices of Adani's companies through ED, demanded at the annual convention of all labor federations in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली : अदानीच्या गैरव्यवहारांची इडीमार्फत चौकशी करा, सर्व श्रमिक महासंघाच्या वार्षिक अधिवेशनात मागणी

Sangli: अदानीच्या कंपन्यांच्या व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी सर्व श्रमिक महासंघाच्या वार्षिक अधिवेशनात करण्यात आली. सांगलीत झालेल्या अधिवेशनाला मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. ...

राज्यातील ६२ कौटुंबिक सल्ला केंद्रे टाळेबंदीच्या मार्गावर, केंद्रीय समाज कल्याण बोर्डाने गाशा गुंडाळल्याचा परिणाम - Marathi News | 62 family counseling centers in the state are on the verge of closure | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यातील ६२ कौटुंबिक सल्ला केंद्रे टाळेबंदीच्या मार्गावर, केंद्रीय समाज कल्याण बोर्डाने गाशा गुंडाळल्याचा परिणाम

पंतप्रधानांना दीड हजार मेल ...