कडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला असून ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ...
राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे सांगलीत बुधवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ...
अजूनही ८०० वैयक्तिक शौचालये बांधली जाणार असून, सांगली महापालिका क्षेत्र शंभर टक्के शहर हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. ...
सांगली : जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा आकडा एकूण पदांच्या दहा टक्क्यांपेक्षाही अधिक होत असल्याने, शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस बे्रक देण्यात आला आहे. ...
मिरज : वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर गतवर्षी नऊ महिन्यात सुमारे १५ टक्के जादा कर संकलन झाले आहे. सांगली जिल्ह्यात गतवर्षीचा ७७७ कोटी कर वसुलीचा आकडा ...
शिराळा : कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली परिसर पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. ...
देवराष्ट्रे : स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी अनेक गावांतील गावठाण हद्दीचे नकाशे तयार केले, तेच नकाशे आजही आहेत; पण त्याच नकाशावरून गावातील वैयक्तिक हद्दी कायम करून त्यांची नोंद शासकीय दप्तरी होणे ...