लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली : आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा केला निषेध, रास्ता रोको - Marathi News | Sangli: The protesters protested against the government's move on milk roads, stop the road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा केला निषेध, रास्ता रोको

शेतकऱ्यांनी राज्यभर पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने तडवळे येथे आटपाडी-भावघाट रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. ...

सांगली : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या, हरिपुरातील घटना : गळफास घेतला - Marathi News | Sangli: Student's suicide due to low quality, incidents of Haripura: got slapped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या, हरिपुरातील घटना : गळफास घेतला

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला, पण कमी गुण मिळाल्याने हरिपूर (ता. मिरज) येथील साहिल उदय कोलवेकर (वय १५) या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे. ...

सांगली एलबीटीप्रश्नी भाजपची शिवसेनेवर कुरघोडी - Marathi News | Sangli LBT question BJP's Shiv Sena on Kurghodi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली एलबीटीप्रश्नी भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

सांगली : महापालिकेच्या एलबीटी वसुली व असेसमेंट तपासणीला अखेर स्थगिती आदेश मिळाला असला तरी, या प्रश्नावरून भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेच्यावतीने येत्या १२ जून रोजी एलबीटीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठकीचे ...

बिकट वाट वहिवाट होणार का? कारण- राजकारण - Marathi News |  Will there be any disorder? Reason: Politics | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिकट वाट वहिवाट होणार का? कारण- राजकारण

श्रीनिवास नागे‘तुला नाही, मला नाही... घाल तिसऱ्याला’ या वाक्प्रचाराची प्रचिती घेऊन झाल्यानंतर काँग्रेस-राष्टÑवादी शहाणी झालीय. निदान तसं दिसतंय तरी. सांगलीत जलशुद्धिकरण प्रकल्पाच्या उद्घाटनाला दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष मांडीला मांडी लावून बसले ह ...

स्वच्छता ठेक्यात गुंतले पदाधिकाऱ्यांचेच हात ! तासगाव नगरसेवकांचा आरोप - Marathi News | Cleanliness contract workers held hands! Tasgaon municipal charges | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वच्छता ठेक्यात गुंतले पदाधिकाऱ्यांचेच हात ! तासगाव नगरसेवकांचा आरोप

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहराच्या स्वच्छतेचा ठेका कायम ठेवण्यात पदाधिकाºयांचे हात गुंतले असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजप च्या पक्षीय बैठकीत नगरसेवक जाफर मुजावर यांनीच असा आरोप केल्याने या चर्चेला उधाण आले आहे.गुरुवारी झालेल्य ...

सांगली : उत्पादन शुल्कचे चौगुले निलंबित, क्रांतीवरील कारवाई : माहिती देऊनही प्रकरण अंगलट - Marathi News | Sangli: Suspended four quota of excise duty, action on revolution: Case refuses even on information | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : उत्पादन शुल्कचे चौगुले निलंबित, क्रांतीवरील कारवाई : माहिती देऊनही प्रकरण अंगलट

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी प्रकल्पावर कारवाई करण्यास विलंब केल्याचे कारण दाखवून राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाचे तत्कालीन निरीक्षक एस. डी. चौगुले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. वास्तविक चौगुले यांनी ...

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना माधुरी महत्त्वाची! - अशोक चव्हाण - Marathi News |  Amit Shah is the BJP's president! - Ashok Chavan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना माधुरी महत्त्वाची! - अशोक चव्हाण

शेतकऱ्यांच्या घरी जायला वेळ नसलेल्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना माधुरी महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. ...

सोलापूर-मिरज एक्स्प्रेस सुपरफास्ट, तिकीट दरात १५ रुपयांनी वाढ - Marathi News | Solapur-Miraj Express Superfast, Rs 15 by Ticket Rate | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सोलापूर-मिरज एक्स्प्रेस सुपरफास्ट, तिकीट दरात १५ रुपयांनी वाढ

सोलापूर-मिरज एक्स्प्रेस गुरुवारपासून सुपरफास्ट एक्स्प्रेस करण्यात आली आहे. तसेच सोलापूर व मिरज येथून ही गाडी सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे ...