सांगली : महापालिकेत विकास कामांसाठी निधीची कमतरता निर्माण झाल्याने आयुक्तांनी उपायुक्त, सहायक आयुक्तांचे आर्थिक अधिकार काढून घेतले आहेत. यामुळे आता दोन लाखांपर्यंतची कामेही आयुक्तांच्या परवानगीशिवाय मंजूर करता येणार नाहीत.महापालिकेत गेल्या अनेक महिन ...
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या रहिवासी, उत्पन्नाचा, जातीचा, नॉन-क्रिमिलेयर आदी दाखल्यांसाठी तिन्ही शहरातील सेतू कार्यालयाबाहेर एजंटांनी बस्तान ...
भरधाव डम्परने जोराची धडक दिल्याने जेजूरी (जि. पुणे) येथील एकाच कुटूंबातील तीन ठार, तर तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमीमध्ये माय-लेकचा समावेश आहे. माहूली (ता, खानापूर) येथे सोमवारी सकाळी दहा वाजता हा अपघात झाला. ...
सुरुल (ता. वाळवा) येथे वऱ्हाडाचा टेम्पो वळण घेण्याच्या मार्गावर नाल्यात उलटल्याने पंधराजण जखमी झाले आहेत. यातील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. ...
विटा : ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसऱ्या व निर्णायक मतांचा वापर करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व श्रीमती अनुजा प्रभू देसाई ...
कृष्णा खोरे महामंडळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे मंडळाच्या अभियंत्यांनी समाजाप्रती जाणीव ठेवून कामे करावीत. जनतेच्या भल्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून योग्यप्रकारे गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर ...