सांगलीतील खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरातील व्यापाºयाने राहत्या घरी टेरेसवर गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. उमेश रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) असे त्यांचे नाव आहे. ...
Sangli Election Result : राजकीय तज्ज्ञांसह सर्वांचेच अंदाज धुळीस मिळवित सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली आहे. महापालिकेच्या ७८ पैकी ४१ जागा मिळवित भाजपने बहुमताचा आकडा पार केला ...
सांगली : महापालिका निवडणुकीनिमित्त गेल्या महिन्यापासून शहरात धडधडत असलेल्या राजकीय तोफा आज, सोमवारी सायंकाळी पाच वाजता थंड होतील. रिक्षा आणि वाहनांवरील ध्वनिवर्धकावरून ध्वनिफितींद्वारे प्रचार, पदयात्रांचा धडाका, जाहीर आणि कोपरा सभा, व्यक्तिगत गाठीभेट ...
सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी छाननी झाली. यात सायंकाळपर्यंत कोणाकोणाचे अर्ज रद्द होतात, याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे. महापौर हारुण शिकलगार यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला असून सायंकाळी त्यांच्या ...
Sangli Election सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ( १ आॅगस्ट) दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी ३४ टक्के मतदान झाले आहे. ...