लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली : मिरजेत मयूर वाद्याची निर्मिती, सतारमेकर यांनी टाकली लौकिकात भर - Marathi News | The creation of the Peerage Plant in Mirzayat, Amirhammaja Satarmker | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : मिरजेत मयूर वाद्याची निर्मिती, सतारमेकर यांनी टाकली लौकिकात भर

मिरजेतील ज्येष्ठ तंतुवाद्य निर्माते अमिरहमजा सतारमेकर यांनी मोराच्या आकारातील मयूर वाद्याची निर्मिती केली आहे. ...

सांगली : महसूलच्या गस्ती पथकाला येरळा पात्रात सापडली रायफल - Marathi News | Rifle found in the Yerlala Passage of the revenue circle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : महसूलच्या गस्ती पथकाला येरळा पात्रात सापडली रायफल

महसूल विभागाचे पथक गस्त घालत असताना, येरळा नदीपात्रात राजापूर (ता. तासगाव) येथे रायफल सापडली. ...

सांगलीत सोमवारी संविधान मोर्चा, तयारी पूर्ण : सर्व संघटनांचा पाठींबा - Marathi News | Constitutional assembly on Sangli, complete preparations: all organizations support | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत सोमवारी संविधान मोर्चा, तयारी पूर्ण : सर्व संघटनांचा पाठींबा

दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या संशयितावर कोणताही कारवाई केली नाही, याच्या निषेधार्थ सांगलीत येत्या सोमवार दि. १० सप्टेंबरला संविधान मोर्चा काढण्यात येणार आहे. ...

क्रांतिकारकांनी रेल्वे पाडल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण चार जणांनी केली होती कामगिरी फत्ते - Marathi News | The performance of the revolutionaries for the full time of 75 years of full service was done by the four people | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :क्रांतिकारकांनी रेल्वे पाडल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण चार जणांनी केली होती कामगिरी फत्ते

महात्मा गांधींनी ९ आॅगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ची घोषणा केली आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला. ‘करेंगे या मरेंगे’ म्हणत गावोगावी आंदोलने सुरू झाली. सांगलीतही स्वातंत्र्यलढ्याचा ज्वर चढला होता. ...

‘अ‍ॅमनेस्टी स्कीम’ पुन्हा केंद्राने लागू करावी : किरण तारळेकर - Marathi News | Amarnesti scheme should be implemented by center again: Kiran Tarlekar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘अ‍ॅमनेस्टी स्कीम’ पुन्हा केंद्राने लागू करावी : किरण तारळेकर

अपुरे प्रशासकीय नियोजन आणि घाईगडबडीमुळे फसलेली नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी प्रणालीमुळे देशात उद्योगांसह व्यापार क्षेत्रालाही मंदीला तोंड द्यावे लागत आहे. ...

मुलगी झाल्याने मिरजेत विवाहितेचा बळी : मांत्रिकाने दिलेले औषध पाजले - Marathi News |  Due to the girl's daughter, the victim of Married: Manici has given medicine | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुलगी झाल्याने मिरजेत विवाहितेचा बळी : मांत्रिकाने दिलेले औषध पाजले

मुलगी झाल्याने व प्रकृती अशक्त बनत गेल्याने मिरजेतील पूजा आबासाहेब पवार (वय २५) या विवाहितेस कर्नाटकातील विजापूर येथील मांत्रिकाने दिलेले औषध जबरदस्तीने पाजून तिचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उजेडात आला. ...

सांगली : कवठेमहांकाळच्या नगराध्यक्षा सविता माने भाजपमध्ये, मुंबईत कार्यक्रम - Marathi News | Sangli: Savita Mane, the town town of Kavteemahal, in the BJP, organized the event in Mumbai | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : कवठेमहांकाळच्या नगराध्यक्षा सविता माने भाजपमध्ये, मुंबईत कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसला सांगलीत धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कवठे महांकाळचे नगराध्याक्षा सविता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ...

गोदरेजच्या विषारी बाटल्या उघड्यावर प्रकरण : कौलगेत उचलली, बलगवडेत टाकली! - Marathi News | Godrej case: Opening of poisonous bottles case: Kaulagat picked up, busted! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गोदरेजच्या विषारी बाटल्या उघड्यावर प्रकरण : कौलगेत उचलली, बलगवडेत टाकली!

कौलगे (ता. तासगाव) येथे शुक्रवारी औषधांच्या कालबाह्य झालेल्या जवळपास ४०० ते ५०० बाटल्या अज्ञाताने फेकल्या होत्या. यासंबंधी कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी होणार असल्याची चाहूल लागताच काही मिनिटात अज्ञातांने त्या बाटल्या गायब केल्या. ...