लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

बिबट्यांची चांदोलीबाहेर भटकंती धोक्याची : तीन तालुक्यांमध्ये घबराट - Marathi News |  Dangers of wandering outside the pier | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिबट्यांची चांदोलीबाहेर भटकंती धोक्याची : तीन तालुक्यांमध्ये घबराट

जंगल परिसर विरळ होणे, अभयारण्यात हरीण, काळवीट व अन्य खाद्य उपलब्ध नसणे, अशा प्रकारांमुळे बिबटे सैरभैर होत असून, त्याचा फटका मानवी वस्त्यांना बसू लागला आहे. बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात. ...

कडकनाथ फसवणूक; तिघांना अटक - Marathi News | Kadaknath fraud; All three arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडकनाथ फसवणूक; तिघांना अटक

कडकनाथ कोंबडी पालनातून जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांची १ कोटी ५४ लाख ६६ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली. ...

सांगली बाजार समितीच्या ११५ व्यापाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Notice to 3 Traders of Sangli Market Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समितीच्या ११५ व्यापाऱ्यांना नोटिसा

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य व्यापाऱ्यांनी आॅक्टोबर २०१९ पासून तोलाई मजुरी माथाडी मंडळाकडे जमा केलेली नाही. परंतु बाजार समितीनेही याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल हमाल संचालक बाळासाहेब बंडगर बुधवारी संतप्त झाले. ...

राष्ट्रीय पैलवानावर टॅक्सी चालविण्याची वेळ - Marathi News | Time to take a taxi on the national getaway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रीय पैलवानावर टॅक्सी चालविण्याची वेळ

मांगरूळ (ता. शिराळा) गावचे एकेकाळचे तुफानी मल्ल, राष्ट्रीय पैलवान संजय खांडेकर यांच्यावर आज वाहनचालक म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. ...

अणुऊर्जा विकासासाठी एकत्रित प्रयत्न हवा : शिवराम भोजे - Marathi News | Shivram Bhoj should have a concerted effort to develop nuclear power | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अणुऊर्जा विकासासाठी एकत्रित प्रयत्न हवा : शिवराम भोजे

हजारो वर्षे पुरणारी अणुऊर्जा आपल्याकडे उपलब्ध आहे. वाढत्या लोकसंख्येला तिची प्रचंड आवश्यकता आहे. त्यामुळे अणुप्रकल्पांंविषयीचे गैरसमज सोडून अणुसंशोधन व्हायला हवे. त्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत, असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यां ...

तासगावची वादग्रस्त महिला कर्मचारी सक्तीच्या रजेवर - Marathi News | The controversial female employee of Tasgaon on leave | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगावची वादग्रस्त महिला कर्मचारी सक्तीच्या रजेवर

तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील त्या वादग्रस्त महिला कर्मचाऱ्याविरोधात बचत गटातील महिलांच्या लेखी तक्रारी होत्या. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा अहवाल आल्यामुळे, तिला मंगळवार, दि. १४ पासून सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. ...

मृतदेह रात्रभर पडून ; सावर्डेजवळ अपघातात महिलेसह दोन ठार - Marathi News |  Two killed in accident near Savard | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मृतदेह रात्रभर पडून ; सावर्डेजवळ अपघातात महिलेसह दोन ठार

हा परिसर निर्जन असल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी दुचाकीचे अवशेष विखरून पडले होते. सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या वस्तीवरील ग्रामस्थांना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी तासगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. ...

१०४ वर्षांच्या लक्ष्मीबाई पुजारींना मिळणार हक्काचे घर - Marathi News |  Lakshmibai priest gets the house of rights | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :१०४ वर्षांच्या लक्ष्मीबाई पुजारींना मिळणार हक्काचे घर

महापौर संगीता खोत यांनी पुलाच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त घरकुल देण्याची घोषणा केली होती. येत्या २० रोजीच्या महासभेत त्यावर शिक्कामोर्तब होऊन त्यांना हक्काचे घर मिळणार आहे. ...