लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाने सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी हादरली; राजीनामा सत्र सुरू - Marathi News | Sharad Pawar resignation as president shakes NCP in Sangli district, Resignation session begins | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाने सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी हादरली; राजीनामा सत्र सुरू

सर्वच पदाधिकारी राजीनामे देतील ...

राजकीय द्वेषातून माझ्यावर भाजपकडून खोटे गुन्हे, पुरावा द्या राजकारण सोडतो; मनोज सरगराचे आव्हान  - Marathi News | False crimes against me by BJP out of political hatred, Allegation of corporator Manoj Sargar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकीय द्वेषातून माझ्यावर भाजपकडून खोटे गुन्हे, पुरावा द्या राजकारण सोडतो; मनोज सरगराचे आव्हान 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव भाजपच्या जिव्हारी लागला ...

कंगाल सांगली बाजार समितीचा कारभार हाकण्याचे संचालकांसमोर आव्हान, ३७ कोटींच्या ठेवींचा चुराडा   - Marathi News | Challenge before the directors to run the affairs of Kangal Sangli Bazaar Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कंगाल सांगली बाजार समितीचा कारभार हाकण्याचे संचालकांसमोर आव्हान, ३७ कोटींच्या ठेवींचा चुराडा  

अभ्यासू सभापती, उपसभापतींची गरज ...

बुडणाऱ्या पुतणीला वाचवायला काकांनी विहिरीत उडी मारली; दुर्दैवानं दोघंही बुडाले; सांगलीतील घटना - Marathi News | Uncle and nephew who went to rescue nephew who fell in well drowned, incident in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बुडणाऱ्या पुतणीला वाचवायला काकांनी विहिरीत उडी मारली; दुर्दैवानं दोघंही बुडाले; सांगलीतील घटना

बुडालेल्या सौदर्या हिला डुबकी घेऊन चुलते मनोज शेसवरे यांनी बाहेर काढले. विहिरीच्या पायरीवरुन वर येत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले. ...

Sangli Crime: पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप, चारित्र्याच्या संशयावरून घातला होता डोक्यात दगड - Marathi News | Accused husband who killed wife due to suspicion of character sentenced to life imprisonment in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप, चारित्र्याच्या संशयावरून घातला होता डोक्यात दगड

पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करीत होता. ...

सांगलीत आयपीएलवर बेटींग घेणारी टोळी जेरबंद, चौघांना अटक; पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Four arrested for betting on IPL in Sangli; Assets worth three lakhs seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आयपीएलवर बेटींग घेणारी टोळी जेरबंद, चौघांना अटक; पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

बेटिंग लावणारे २३ जण रडारवर ...

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिर - Marathi News | Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp for Class X, XII Students | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिर

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिर घेतले जाणार आहे. ...

कौतुकास्पद! सांगलीतील तरुणांनी अखंडित तब्बल पाच वर्षे शहरे व गावांची केली स्वच्छता - Marathi News | The youth of Sangli cleaned cities and villages continuously for five years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कौतुकास्पद! सांगलीतील तरुणांनी अखंडित तब्बल पाच वर्षे शहरे व गावांची केली स्वच्छता

कोणत्याही शासकीय मदतीशिवाय त्यांनी गलिच्छ वस्त्यांना सुंदरतेचे वरदान दिले ...