करोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्गबाधित असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपयोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे टाळणे अत्यावश्यक ...
शासनाने जानेवारी ते जून २०२० या कालावधित निवडणुकीस पात्र ठरणा-या राज्यातील २२ जिल्हा बॅँका व ८ हजार १९४ संस्थांची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये सांगली जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील २८८ विकास सोसायट्यांचा समावेश होता. मात्र, ...
कोरोनामुळे नागरिकांत आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा कक्ष नागरी वस्तीबाहेर न्यावा, अशी मागणी केली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांसह नगरसेविका मदने, माने यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी विरोध कायम ठेवल्याने प्रशासनाची कोंडी झाली. ...
संबधित खात्याचे डाँक्टरांचेही जाणिवपुर्वक दुर्लक्ष चालू आहे तरी पुरेशे डाँक्टरांची संख्या नसल्याने व नेमून दिलेल्या ठिकाणी पशुवैद्यकीय आधिकारी निवासांच्या ठिकाणी राहत नाहीत त्यामुळे सर्वच ठिकाणी उपचार होण्यात अडचणी निर्माण होत आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून सांगलीत शंभराव्या नाट्यसंमेलनाची जोरदार तयारी सुरू होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या या संमेलनासाठी विष्णुदास भावे नाट्यगृह, दीनानाथ नाट्यगृह तसेच राजमतीनगर येथील कल्पदु्रम क्रीडांगण या ठिकाणांची चर्चा झाली होती. ...