सांगली शहर भाजपाच्यावतीने शुक्रवारी चीनच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून चीनच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची प्रतिमाही जाळली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्य ...
महापुराच्या उपाययोजनांवरून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी आपत्तीपूर्व उपाययोजना केल्या नसल्याची टीका करीत पालकमंत्री जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे, तर दुसरीकडे युवक काँग्रेस व युवक राष्ट्रवादीच्य ...
चिनी कोरानाने भारतीयांपुढे जगण्या-मरण्याचे संकट निर्माण केले. भारताच्या सीमेवरही चीन कुरापती काढत आहे. त्यामुळे चिनी वस्तूंविरोधात लाट निर्माण झाली. सांगलीच्या बाजारपेठेत ग्राहक चायनीज वस्तूंना पर्याय शोधू लागले असून मेड इन इंडियाची विचारणा करत आहेत. ...
कामधंद्यासाठी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील दोन मुली लॉकडाऊनमुळे राजापूर तालुक्यात अडकल्या. या मुलींना परत आणण्यासाठी बापाने प्रयत्न सुरू केले. त्याला नगरसेवक अभिजित भोसले यांची साथ मिळाली. मित्रांच्या मदतीने या मुलींना कोल्हापूर आणि नंतर सांगलीच्य ...
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत व आधुनिक उपचारपध्दतीचा अवलंब व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीचीही चाचणी सुरू असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्या झालेल्या रुग ...
दोन हजारांची लाच स्विकारताना संजयनगर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार संतोष फडतरे यास रंगेहाथ पकडण्यात आले. रविवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. ...