Samantha Ruth Prabhu News in Marathi | समांथा रुथ प्रभू FOLLOW
Samantha akkineni, Latest Marathi News
टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
Samantha Ruth Prabhu : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोटोची घोषणा केली. सामंथा व नागा दोघांनीही घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलेलं नाही. पण चर्चा जोरात आहेत. ...
सोशल मीडियावर अॅक्टिव राहणारी समांथाने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने सपोर्टसाठी फॅन्सचे आभार मानले तसेच तिच्याबाबत पसरत असलेल्या अफवांवरही सडेतोड उत्तर दिलं आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून Samantha आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली होती. यापूर्वी तिनं Naga Chaitanya पासून विभक्त होणार असल्याची दिली होती माहिती. ...