लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमान खान, करण जोहर आणि आलिया भटचे सिनेमे बिहारमध्ये होणार बॅन ? - Marathi News | Salman khan alia bhatt karan johar films to be banned in bihar know the reason here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान, करण जोहर आणि आलिया भटचे सिनेमे बिहारमध्ये होणार बॅन ?

सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत आला आहे. ...

मनसेचा भूषण कुमारला इशारा, पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचं गाणं हटवा नाहीतर खळखट्याक - Marathi News | MNS warns Bhushan Kumar to delete Pakistani singer Atif Aslam's song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनसेचा भूषण कुमारला इशारा, पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचं गाणं हटवा नाहीतर खळखट्याक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूषण कुमारला पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचे गाणे हटविण्यास सांगितले आहे. हटविले नाही तर महागात पडेल, असा इशाराही दिला आहे. ...

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय #BoycottKhans   - Marathi News | #BoycottKhans is trending on Twitter after Sushant Singh Rajput's suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय #BoycottKhans  

सुशांतच्या आत्महत्येला सलमान खान आणि करण जोहरला जबाबदार ठरवले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून या दोघांवर टीका होत आहे एवढेच नाही तर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. ...

Sushant Singh Rajput: सलमान खान, करण जोहरनंतर अभिनेत्री अर्शी खान टार्गेटवर; पाहा काय म्हणाले नेटीझन्स? - Marathi News | Sushant Singh Rajput: Actress Arshi Khan on Target After Salman Khan, Karan Johar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput: सलमान खान, करण जोहरनंतर अभिनेत्री अर्शी खान टार्गेटवर; पाहा काय म्हणाले नेटीझन्स?

आता सुशांतच्या मृत्यूनंतर मला वारंवार फोन आणि मेसेज यायला लागले आहेत, माझा पर्सनल नंबर त्यांना कुठून मिळाला याचीही मला कल्पना नाही असं अर्शी खानने सांगितले. ...

सलमान खानसोबत शाहरूख, आमिरवरही बहिष्काराची मागणी, ‘#BoycottKhans’ टॉप ट्रेंडमध्ये - Marathi News | after sushant singh rajput suicide hashtag boycott khans top trend on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानसोबत शाहरूख, आमिरवरही बहिष्काराची मागणी, ‘#BoycottKhans’ टॉप ट्रेंडमध्ये

सलमान-शाहरुख यांचे सोशल मीडिया फॉलोअर्स कमी झाले आहेत. अशातच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे. ...

आग लगे बस्ती में... म्हणत सोनाक्षी सिन्हाने ट्विटरवरून काढला पळ, या कलाकारांनीही ठोकला रामराम - Marathi News | sonakshi sinha salman khan brother-in-law aayush sharma and zaheer iqbal quits twitter trolled after sushant sing rajput suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आग लगे बस्ती में... म्हणत सोनाक्षी सिन्हाने ट्विटरवरून काढला पळ, या कलाकारांनीही ठोकला रामराम

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक कलाकार प्रचंड ट्रोल होत आहेत. अशात बॉलिवूडच्या काही कलाकारांनी या ट्रोलिंगला कंटाळून ट्विटरवरून पळ काढल्याचे दिसतेय.  ...

सलमान खानने अखेर सोडलं मौन! म्हणाला, सुशांतच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना साथ द्या...!!  - Marathi News | salman khan tweet about to stand with sushant singh rajputs fans and family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने अखेर सोडलं मौन! म्हणाला, सुशांतच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना साथ द्या...!! 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सलमान खान, करण जोहर, आलिया भट असे काही कलाकार सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. ...

Video: त्या रात्री नेमकं काय घडलं सलमान खान आणि विवेक ऑबेरॉयमध्ये?, विवेक ऑबेरॉयने केले सलमानला एक्सपोझ - Marathi News | What exactly happened between Salman Khan and Vivek Oberoi that night ?, Vivek Oberoi exposes Salman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: त्या रात्री नेमकं काय घडलं सलमान खान आणि विवेक ऑबेरॉयमध्ये?, विवेक ऑबेरॉयने केले सलमानला एक्सपोझ

सलमान खानमुळे विवेक ऑबेरॉयला सिनेइंडस्ट्रीत काम मिळणे बंद झाले होते. अनेक वर्षे विवेक इंडस्ट्रीतून गायब होता. ...