लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमान खानच्या 'राधे'मधील 'दिल दे दिया' गाण्यावर थिरकणार जॅकलिन फर्नांडिस, टीझर रिलीज - Marathi News | Jacqueline Fernandes to release 'Dil De Diya' from Salman Khan's 'Radhe' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'राधे'मधील 'दिल दे दिया' गाण्यावर थिरकणार जॅकलिन फर्नांडिस, टीझर रिलीज

दिल दे दिया गाण्याचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ...

सलमान खान आणि दिशा पटानीच्या 'सिटी मार' गाण्याने 24 तासांत तोडले सगळे रेकॉर्ड - Marathi News | Salman Khan disha patani starring 'seeti maar' song from radhe breaks record within 24 hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान आणि दिशा पटानीच्या 'सिटी मार' गाण्याने 24 तासांत तोडले सगळे रेकॉर्ड

रिलीजनंतर काही वेळातच हे गाणं ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले. ...

'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मधील सिटी मार'साठी सलमान खानने अल्लू अर्जुनचे मानले आभार - Marathi News | Salman Khan thanks allu arjun for 'city mar' in 'radhe most wanted bhai' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मधील सिटी मार'साठी सलमान खानने अल्लू अर्जुनचे मानले आभार

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’मधील 'सिटी मार' हे गाणे खूप चर्चेत आहे. ...

'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'चं नवं गाणं 'सिटी मार' रिलीज, मिळतोय चांगला रिस्पॉन्स - Marathi News | Radhe: Your Most Wanted Brother's new song 'City Mar' released, getting good response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'चं नवं गाणं 'सिटी मार' रिलीज, मिळतोय चांगला रिस्पॉन्स

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच 'सिटी मार' हे गाणे खूप चर्चेत आहे. ...

जिंकलस भाईजान..! लॉकडाउनमध्ये सलमान खान घेतोय कोरोना वॉरियर्सची काळजी - Marathi News | Salman Khan takes care of Corona Warriors in lockdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलस भाईजान..! लॉकडाउनमध्ये सलमान खान घेतोय कोरोना वॉरियर्सची काळजी

सलमानने दिवसरात्र काम करणाऱ्या पोलीस आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या मोफत जेवणाची सोय केली आहे. ...

व्वा मंत्रीजी व्वा! ‘शेरा’ला भेटायला वेळ आहे...; सलमानच्या बॉडीगार्डला भेटणारे आरोग्यमंत्री झाले ट्रोल - Marathi News | Rajasthan Health Minister faces criticism for meeting Salman Khan’s bodyguard Shera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्वा मंत्रीजी व्वा! ‘शेरा’ला भेटायला वेळ आहे...; सलमानच्या बॉडीगार्डला भेटणारे आरोग्यमंत्री झाले ट्रोल

सध्या या आरोग्यमंत्र्यांवर सोशल मीडियावर जबरदस्त टीका होतेय.  लोकांसाठी वेळ नाही मग सेलिब्रिटींच्या बॉडीगार्डला भेटायला कसा वेळ मिळाला?अशा शब्दांत लोकांनी त्यांना सुनावले आहे. ...

सलमानच्या सिनेमातील अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते लक्ष्मीकांत बेर्डे, घटस्फोट न घेताच झाले वेगळे - Marathi News | Laxmikant Berde was deeply in love with the actress in Salman khan Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या सिनेमातील अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते लक्ष्मीकांत बेर्डे, घटस्फोट न घेताच झाले वेगळे

मराठीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना हिंदी चित्रपटातही लक्ष्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानच्या मित्राची भूमिका त्याने छान निभावली. ...

PPE किट घालून रस्त्यावर फिर फिरते अभिनेत्री, सलमान खानच्या सिनेमाचे करते प्रमोशन ! - Marathi News | Salman Khan's Movie Radhe promoted in unique way, guess the face behind PPE kit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PPE किट घालून रस्त्यावर फिर फिरते अभिनेत्री, सलमान खानच्या सिनेमाचे करते प्रमोशन !

नुकतेच सिनेमाच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे आता सिनेमा पाहण्यासाठी सलमानच्या चाहत्यांची नक्कीच उत्सुकता वाढली असणार हे मात्र नक्की. ...