lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साक्षी महाराज

साक्षी महाराज

Sakshi maharaj, Latest Marathi News

JNU Protest : दीपिका पादुकोण ही तुकडे गँगची सदस्या; भाजपा खासदार साक्षी महाराजांचा आरोप - Marathi News | JNU Protest: Deepika Padukone is a member of the tukda tukda gang; BJP MP Sakshi Maharaj's accusation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU Protest : दीपिका पादुकोण ही तुकडे गँगची सदस्या; भाजपा खासदार साक्षी महाराजांचा आरोप

दीपिकालाच फायद्याचे ठरले असून तिचे फॉलेअर्सही वाढले आहेत. ...

भाजपच्या 'या' खासदाराने बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | BJP's 'MP' wishes birthday to MLA accused in rape case of Unnao on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या 'या' खासदाराने बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी भाजपच्या निलंबित आमदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने टीकेची झोड उडाली आहे. ...

सामूहिक बलात्कारातील आरोपी आमदाराला तुरुंगात जाऊन भेटले साक्षी महाराज - Marathi News | Sakshi Maharaj met the MLA in jail, accused in gang rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामूहिक बलात्कारातील आरोपी आमदाराला तुरुंगात जाऊन भेटले साक्षी महाराज

भाजपाचे आमदार कुलदीप सिंह यांनी 2017 मध्ये बांगरमऊ विधानसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. ...

ममता बॅनर्जी हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील?; साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान - Marathi News | bjp mp saksh maharaj controversial remark on west bengal cm mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील?; साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान

आपल्या विधानांमधून नेहमी वाद ओढवून घेणाऱ्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. ...

रांग मोडून मतदान; साक्षी महाराजांच्या मुजोरीमुळे मतदार संतप्त - Marathi News | lok sabha election 2019 bjp mp sakshi maharaj skips queue casts his vote in unnao | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रांग मोडून मतदान; साक्षी महाराजांच्या मुजोरीमुळे मतदार संतप्त

रांगेतील मतदारांनी व्यक्त केली तीव्र नाराजी ...

मला मतदान करा, अन्यथा तुम्हाला शाप देईन; भाजपाच्या साक्षी महाराजांची धमकी - Marathi News | Vote for me, otherwise I will curse you -BJP leader Sakshi Maharaj's threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला मतदान करा, अन्यथा तुम्हाला शाप देईन; भाजपाच्या साक्षी महाराजांची धमकी

आपल्या वक्तव्यांमधून नेहमी वाद ओढवून घेणारे साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ...

साक्षी महाराजांवर कायदेशीर कारवाई करा : हायकोर्टात याचिका - Marathi News | Take legal action against Sakshi Maharaj: petition in high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साक्षी महाराजांवर कायदेशीर कारवाई करा : हायकोर्टात याचिका

जाहीररित्या लोकशाहीविरोधी वक्तव्य केल्यामुळे उत्तर प्रदेशातील उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांचे भारतीय नागरिकत्व काढून घेण्यात यावे अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. यास ...

2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत, भाजपा खासदाराचं धक्कादायक वक्तव्य - Marathi News | There'd be no 2024 elections after this Modi tsunami, says BJP MP Sakshi Maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत, भाजपा खासदाराचं धक्कादायक वक्तव्य

आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी 2019 नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. उन्नाव येथील एका कार्यक्रमात साक्षी महाराज बोलत होते. ...