lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साकीनाका

Sakinaka News

Sakinaka, Latest Marathi News

दिल्लीत नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे देश ढवळून निघाला होता. अशाच प्रकारची घटना मुंबईतल्या साकीनाका परिसरात घडली आहे. एका महिलेवर बलात्कार करून नराधमांनी तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आला. या अत्याचारात गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Read More
Saki Naka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास १ महिन्यात; हेमंत नगराळेंचे आश्वासन - Marathi News | Sakinaka rape case investigated in 1 month; Assurance of Hemant Nagarale | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास १ महिन्यात; हेमंत नगराळेंचे आश्वासन

Mumbai Rape Case update: या गुन्ह्यात एकच आरोपी असून दुसरा आरोपी नाही म्हणून गुन्ह्यातील ३४ कलम काढलेलं आहे. पीडित महिला बेशुद्ध असल्याने तिचा जबाब घेता आला नाही. ...

Devendra Fadnavis: 'संजय राऊत काही एवढे मोठे नाहीत, मी त्यावर बोलणार नाही', फडणवीसांचं राऊतांवर 'इग्नोर' अस्त्र!  - Marathi News | Sanjay Raut is not so big leader will not talk about it devendra Fadnavis slams raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत काही एवढे मोठे नाहीत, मी त्यावर बोलणार नाही', फडणवीसांचं राऊतांवर 'इग्नोर' अस्त्र! 

Devendra Fadnavis Replay To Sanjay Raut: विरोधक मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार करत असल्याच्या राऊतांच्या टीकेवर फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर दिलं. ...

Mumbai Rape Case: मुंबई बलात्कार प्रकरणाबाबत आता नेमकं काय करता येईल? देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले... - Marathi News | Mumbai Rape Case Devendra Fadnavis demands cm uddhav thackeray should speak to mumbai hc chief justice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई बलात्कार प्रकरण: आता पुढे काय करता येईल? फडणवीसांनी CM ठाकरेंना दिला महत्त्वाचा सल्ला...

Mumbai Rape Case: मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. ...

Mumbai Rape Case: 'आता आमचे शब्द संपले!', मुंबई बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ यांना अश्रू अनावर - Marathi News | BJP Chitra Wagh attacks on Thackeray government over victim woman died at Rajawadi hospital Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता आमचे शब्द संपले!', मुंबई बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ यांना अश्रू अनावर

Mumbai Rape Case: 'खरंतर मी आता निशब्द झालेय. आता आमचे शब्द संपलेत. महिलांचा अंत पाहू नका', चित्रा वाघ यांना अश्रू अनावर ...

Mumbai Sakinaka Rape Case: मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, राजावाडी रुग्णालयात पीडितेचा मृत्यू - Marathi News | Mumbai Sakinaka rape victim died at Rajawadi hospital Ghatkopar Mumbai Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, राजावाडी रुग्णालयात पीडितेचा मृत्यू

Mumbai Rape Case: सैतानालाही लाजवेल अशा अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. ...

मुंबईत 'निर्भया'सारखी घटना; बलात्कार करून महिलेच्या गुप्तांगात टाकला रॉड; प्रकृती गंभीर - Marathi News | Mumbai woman raped rod inserted in private part condition critical | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत 'निर्भया'सारखी घटना; बलात्कार करून महिलेच्या गुप्तांगात टाकला रॉड

साकीनाका येथे महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक; पोलिसांकडून पुढील तपास सुरू ...