sakinaka Rape Case | sakinaka Latest news | sakinaka News | sakinaka Victim Womens | साकीनाका

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
साकीनाका

Sakinaka News

Sakinaka, Latest Marathi News

दिल्लीत नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे देश ढवळून निघाला होता. अशाच प्रकारची घटना मुंबईतल्या साकीनाका परिसरात घडली आहे. एका महिलेवर बलात्कार करून नराधमांनी तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आला. या अत्याचारात गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Read More
साकीनाका बलात्कार प्रकरणातील सरकारी वकील बदला; पीडितेच्या कुटुंबियांची मागणी - Marathi News | Change the public prosecutor in Sakinaka rape case victims family Demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साकीनाका बलात्कार प्रकरणातील सरकारी वकील बदला; पीडितेच्या कुटुंबियांची मागणी

ऍट्रोसिटी ऍक्ट व संवेदनशील प्रकरणांचा अभ्यास असलेले नितीन सातपुते यांची नियुक्ती करण्याची मागणी ...

मुख्यमंत्री ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात मर्सिडीज कार घुसली! कार चालकाला अटक, चौकशीत काय समोर आलं? वाचा... - Marathi News | Unidentified Mercedes car enters CM Thackeray convoy driver arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात मर्सिडीज कार घुसली! कार चालकाला अटक, चौकशीत काय समोर आलं? वाचा

CM Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात एक अज्ञात कार घुसल्याची माहिती समोर आली आहे. ...

अंधाऱ्या जागांसह निर्जनस्थळी गस्त वाढवा; पोलीस आयुक्तांचे आदेश  - Marathi News | increase patrol in secluded areas with dark space Order of the Commissioner of Police pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधाऱ्या जागांसह निर्जनस्थळी गस्त वाढवा; पोलीस आयुक्तांचे आदेश 

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना ...

साकीनाक्याच्या नराधमाने दिली गुन्ह्याची कबुली - Marathi News | sakinaka accused confessed to the crime pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साकीनाक्याच्या नराधमाने दिली गुन्ह्याची कबुली

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली. ...

राज ठाकरेंनी केलेली 'ती' सूचना ठाकरे सरकार अंमलात आणणार; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश - Marathi News | cm uddhav thackeray directs mumbai police to maintain records of people coming from other states | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी केलेली 'ती' सूचना ठाकरे सरकार अंमलात आणणार; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ...

महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्जनस्थळी क्युआर कोड लावून गस्त वाढवा - पोलीस आयुक्त - Marathi News | Increase patrolling in desolate places in Mumbai on the backdrop of women's safety - Commissioner of Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्जनस्थळी क्युआर कोड लावून गस्त वाढवा - पोलीस आयुक्त

Increase patrolling in desolate places in Mumbai : पोलीस ठाणे हद्दीतील अंधाराची ठिकाणी तसेच निर्जन ठिकाणांचा आढावा घेवून निर्जनस्थळी गस्त वाढविणे गरजेचे आहे. ...

साकीनाका बलात्कार प्रकरण : मृत महिलेच्या मुलींना राज्य सरकार देणार २० लाखांची मदत - Marathi News | Sakinaka rape case: Rs 20 lakh assistance state government to be given to dead woman's daughters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साकीनाका बलात्कार प्रकरण : मृत महिलेच्या मुलींना राज्य सरकार देणार २० लाखांची मदत

Sakinaka rape case : सोमवारी मुख्यमंत्री, गृहमंत्री मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांची बैठक पार पडली. ...

“बलात्काऱ्यांना बळ देण्याचं काम तुमचं चाललंय”; भाजपचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | bjp chitra wagh replied thackeray govt and shiv sena sanjay raut over sakinaka rape and murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बलात्काऱ्यांना बळ देण्याचं काम तुमचं चाललंय”; भाजपचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

भाजप नेत्यांनी राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ...