लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, फोटो

Russia, Latest Marathi News

पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार - Marathi News | Good news will come even before Putin arrives in India! A new batch of S-400 air defense systems will arrive | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान S-400 ने मोठे काम केले आहे. आता भारत रशियाकडून S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची आणखी एक खेप खरेदी करू शकतो, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी शुक्रवारी स्पष्ट संकेत दिले. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले - Marathi News | Donald Trump shocked Vladimir Putin orders to increase imports of goods from India Also praises PM narendra Modi | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन डिसेंबर महिन्यामध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. या आधी त्यांनी भारताचे कौतुक केले आहे. ...

Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले - Marathi News | do not threats to india and china over tariff Russia hits out at America and Donald trump | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले

Russia slams America over Tariff War: रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून अमेरिका सातत्याने भारत आणि चीनला धमक्या देत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धमक्यांना आता रशियाने तिखट शब्दात उत्तर दिले. ...

चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण... - Marathi News | Indian Armed Forces contingent joins ZAPAD 2025 in Russia for joint military exercise | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...

काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार - Marathi News | What is China Xi Jinping's 'GGI Formula'?, A direct challenge to America; Immediate nod from Russia-India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार

एक लिटर पेट्रोल-डिझेलवर तेल कंपन्या किती कमाई करतात? आकडे पाहून चकीत व्हाल... - Marathi News | How much do oil companies earn on one liter of petrol? Find out... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक लिटर पेट्रोल-डिझेलवर तेल कंपन्या किती कमाई करतात? आकडे पाहून चकीत व्हाल...

देशात पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लिटर ९० रुपयांपेक्षा जास्त आहे. काही राज्यांमध्ये तर हे १०० रुपयांपेक्षा जास्त आहे. ...

तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल - Marathi News | India-Russia Crude Oil India sold oil worth 5.35 lakh crores to the world | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल

भारताने स्वस्त दरात रशियन तेल खरेदी केले अन् शुद्ध करुन युरोप-अमेरिकेसह संपूर्ण जगाला विकले. ...

ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार? - Marathi News | This is the new India Not only Putin, Zelensky will also come to India Will America's U-turn there a different picture be seen here | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?

रशियाचे अध्यक्ष पुतिन याच वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत. तसेच, भारतातील युक्रेनच्या राजदूतांनीही झेलेन्स्की यांच्या भारत दौऱ्याचे संकेत दिले आहेत. ...