लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

...तर चुटकीसरशी होणार कँसरचं निदान, व्हॅक्सीनेशनही केवळ 48 तासांत! जाणून घ्या कसं? - Marathi News | with AI help cancer detection to vaccination will be done in 48 hours oracle ceo larry ellison claims | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :...तर चुटकीसरशी होणार कँसरचं निदान, व्हॅक्सीनेशनही केवळ 48 तासांत! जाणून घ्या कसं?

जर लॅरी एलिसन यांनी कॅन्सरवरील लस तयार केली, तर अशी कामगिरी करणारा अमेरिका हा दुसरा देश ठरेल. यापूर्वी रशियाने ही लस तयार केल्याचा दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे, या वर्षीपासून, त्याच्या देशात मोफत लसीकरणालाही सुरू होईल. ...

"ट्रम्प यांची हत्‍या होऊ शकते...", रासपुतिन यांचा इशारा; तज्ज्ञ म्हणाले, "रशियाची शकलं उडतील"! - Marathi News | Trump could be assassinated alexander dugin warns; Expert says, Russia will be torn to pieces russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ट्रम्प यांची हत्‍या होऊ शकते...", रासपुतिन यांचा इशारा; तज्ज्ञ म्हणाले, "रशियाची शकलं उडतील"!

...तर त्यांना देशाच्या 'डीप स्टेट'कडून लक्ष्य केले जाऊ शकते. ट्रम्प यांची हत्या होऊ शकते. असा इशारा दुगिन यांनी दिला आहे. ...

रशियाचे रडार बनणार भारताची ढाल; 8000 किमी अंतरावरील हालचालींवर ठेवणार बारीक लक्ष - Marathi News | Russia Advance Radar System: Russia's radar will become India's shield; Will monitor movements at a distance of 8000 km | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाचे रडार बनणार भारताची ढाल; 8000 किमी अंतरावरील हालचालींवर ठेवणार बारीक लक्ष

Russia Advance Radar System : रशियाच्या रडारमुळे पाकिस्तान-चीनसह आखाती आणि आफ्रिकन देशांवर लक्ष ठेवता येणार. ...

शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा; भारतासह ११ देशांमध्ये माजली खळबळ - Marathi News | President Donald Trump warned BRICS nations that they face 100 per cent tariffs on trade with the US if they continue de-dollarization efforts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा; भारतासह ११ देशांमध्ये माजली खळबळ

मागील डिसेंबर महिन्यात ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला होता परंतु त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली होती.  ...

रशियाच्या लष्करातील १२६ पैकी १६ भारतीय बेपत्ता, १२ जणांचा मृत्यू - Marathi News | 16 Indians out of 126 in Russian army missing, 12 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाच्या लष्करातील १२६ पैकी १६ भारतीय बेपत्ता, १२ जणांचा मृत्यू

भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, रशियात सैनिक म्हणून भरती झालेल्या भारतीयांपैकी ९६ जण मायदेशी परतले आहेत. त्यांना रशियाने लष्करी सेवेतून मुक्त केले आहे.  ...

रशिया-युक्रेन युद्धात 12 भारतीयांचा मृत्यू, 16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती... - Marathi News | Russia-Ukraine: 12 Indians killed, 16 missing in Russia-Ukraine war; MEA gives important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धात 12 भारतीयांचा मृत्यू, 16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती...

Russia-Ukraine : रशियन सैन्यात लढताना या सर्व भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ...

विद्यार्थिनींनो, मुलांना जन्म द्या, लाखो रुपये घ्या! - Marathi News | Students, give birth to children, get millions of rupees! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यार्थिनींनो, मुलांना जन्म द्या, लाखो रुपये घ्या!

चीन, जपान, दक्षिण कोरिया, रशिया, इराण, इटली, स्पेन, फिनलंड, हंगेरी, एस्टोनिया... यासारख्या अनेक देशांची या प्रश्नानं पाचावर धारण बसली आहे. ...

रशिया, चीन अन् इराणमध्ये चढाओढ; या देशांना 'अंटार्क्टिका'वर कब्जा कशासाठी हवाय? - Marathi News | Iran has declared that it owns Antarctica, China, Russia is expanding its presence in Antarctica, | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया, चीन अन् इराणमध्ये चढाओढ; या देशांना 'अंटार्क्टिका'वर कब्जा कशासाठी हवाय?

१९५० च्या दशकापर्यंत लष्करीकरण आणि अणुचाचणीच्या शक्यतेमुळे अनेक देशांनी अंटार्क्टिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ...