लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

Russia-Ukraine War: मोदींचा पुतिनशी पंगा? संयुक्त राष्ट्रात रशियाचा प्रस्ताव, भारतासह १३ देशांचे समर्थन नाहीच! - Marathi News | russia ukraine crisis india and 12 others abstain in unsc vote on russian led draft resolution on ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींचा पुतिनशी पंगा? संयुक्त राष्ट्रात रशियाचा प्रस्ताव, भारतासह १३ देशांचे समर्थन नाहीच!

Russia-Ukraine War: रशियाने १५ सदस्यीय देशांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सादर केलेल्या मसुद्याच्या ठरावावर मतदान करण्याचे आवाहन केले होते. ...

"युक्रेनवर घातक रासायनिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याची शक्यता', जपानच्या संसदेत जेलेन्स्की यांचं विधान - Marathi News | volodymyr zelenskyy warns of russian chemical attack in speech to japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनवर घातक रासायनिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याची शक्यता, जपानच्या संसदेत जेलेन्स्की यांचं विधान

Russia-Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी बुधवारी जपानच्या संसदेत दिलेल्या भाषणात अत्यंत महत्वाचं आणि तितकंच चिंता वाढवणारं विधान केलं आहे. ...

Russia-Ukraine War : 15 हजार रशियन सैनिक ठार; 101 विमाने, 124 हेलिकॉप्टर नष्ट, युक्रेनचा दावा  - Marathi News | 15 thousand russian soldiers killed 101 planes 124 helicopters destroyed claims ukraine on 23 march | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :15 हजार रशियन सैनिक ठार; 101 विमाने, 124 हेलिकॉप्टर नष्ट, युक्रेनचा दावा 

Russia-Ukraine War : जर रशियासमोर अस्तित्वाचा धोका निर्माण झाला तर तो केवळ अण्वस्त्रांचा वापर करेल, असे  Dmitry Peskov यांनी म्हटले आहे. ...

तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला! बायडन यांच्या वक्तव्यानं रशियाचा संताप, अमेरिकन राजदूताला बोलावणं धाडलं - Marathi News | russia ukraine war third world war zelensky and putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला! बायडन यांच्या वक्तव्यानं रशियाचा संताप, अमेरिकन राजदूताला बोलावलं

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे देशातील कीव्ह, खारकिव्ह आणि मारियूपोल शहरांमध्ये नुसते उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे ढिगारेच्या ढिगारे पाहायला मिळत आहेत. ...

Russia-Ukraine War: युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियन कोर्टाची मोठी कारवाई; इन्स्टाग्राम, फेसबुकवर घातली बंदी - Marathi News | Russia Ukraine War Russian court bans Instagram and Facebook | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियन कोर्टाची मोठी कारवाई; इन्स्टाग्राम, फेसबुकवर घातली बंदी

रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याकडून सतत बॉम्बहल्ला सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रशियाच्या न्यायालयाने मोठी कारवाई केली आहे. ...

अमेरिकेच्या Mcdonalds ला टक्कर देणार रशियाची 'अंकल वान्या' कंपनी, 'लोगो'वरुन वाद! - Marathi News | Russia Ukraine War News Russia Starts Uncle Vanyas To Counter Us Food Chain Mcdonalds Shuts Down Operation In Russia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या Mcdonalds ला टक्कर देणार रशियाची 'अंकल वान्या' कंपनी, 'लोगो'वरुन वाद!

McDonald's against Russian Invasion : युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाला त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक देशांनी रशियाविरुद्ध कठोर निर्बंध जाहीर केले आहेतच, पण अनेक मोठ्या कंपन्यांनी रशियातील त्यांच्या सेवा बंद केल्या आहेत. ...

Russia Ukraine War : मोठी बातमी! युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर रशियाचा मिसाईल हल्ला, 100 हून अधिक सैनिक ठार - Marathi News | Russia Ukraine war Russia Ukraine crisis more than 100 ukrainiana solders died in russian air strike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर रशियाचा मिसाईल हल्ला, 100 हून अधिक सैनिक ठार

रशिया आणि युक्रेन यांच्यात दिवसें-दिवस निर्णायक युद्ध होताना दिसत आहे. यातच, रशियन सैन्याने जिटोमिर भागातील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर ... ...

Russia Ukraine War: "आम्ही पुतीन यांच्याशी चर्चेस तयार", युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचं शांतता चर्चेबाबत मोठं विधान! - Marathi News | Russia Ukraine War Ukrainian President Zelensky says we are ready for talks with Putin regarding peace talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्ही पुतीन यांच्याशी चर्चेस तयार", युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचं मोठं विधान!

Russia Ukraine War: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelenskyy) यांनी शांतता चर्चेबाबत (peace talks) मोठं वक्तव्य केलं आहे. ...