हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Russia Ukrain Latest war news FOLLOW Russia ukrain, Latest Marathi News युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 17 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. निकोलायव्हमध्ये गोळीबार सुरू असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. रशियन सैन्य आता ओडेसामध्ये हल्ले तीव्र करत आहे. तसेच रशिया ओडेसामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. ...
Russia Ukraine War: नाटो सदस्य देशांच्या रक्षणासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे. ...
शिपिंग कंपन्यांकडूनही सहकार्य नाही; महागाईचे आव्हान, वर्तमानपत्रांचा अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष ...
Russia vs Ukraine War: बंदुकधारी सैनिकांना हाकलून लावणाऱ्या दाम्पत्याचं सर्वत्र कौतुक; १६ लाखाहून अधिकवेळा पाहिला गेला व्हिडीओ ...
या तारखांची संख्या जोडल्यास 68 होते. हा फॉर्म्यूला पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. तर अनेकांनी यावर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. ...
Russia vs Ukraine War: रशियन सैनिकांच्या चौकशीतून धक्कादायक गौप्यस्फोट; महत्त्वाची माहिती उघडकीस ...
Russia Ukrain War: पैठण येथील वीटभट्टीवर पाच हजारा पेक्षा जास्त परप्रांतीय कामगार काम करतात ...
संपूर्ण फ्रीजमध्ये फक्त आणि फक्त बर्गर भरले; अनेक ठिकाणी बर्गर्सचा लिलाव सुरू ...