Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्याFOLLOW
Russia ukrain, Latest Marathi News
युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
युक्रेनला रशियाच्या रणगाड्यांना उडविण्यात खूप मोठे यश मिळाले आहे. रशियाच्या या वाहनांमध्ये काही त्रूटी होत्या, त्यामुळे ती सहज लक्ष्य ठरली असे यावरून दिसत आहे. हे रणगाडे भारतीय सैन्य देखील वापरते. ...
अमेरिकेसह अनेक NATO देशांनी UNGA च्या मतदानात भाग घेतला. रशियावर युक्रेनमधील बुचा शहरातील नरसंहाराचाही आरोप आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी तर, बूचामध्ये युद्ध गुन्हा (War Crime) घडला असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. ...
आलेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी पाऊले उचला, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत आग्रही मागणी, महाराष्ट्राच्या धोरणांचा अवलंब करण्याचा सल्ला ...
Russia Ukraine War: युक्रेनी सैन्याने या तरुणीचा फोटो प्रसिद्ध केला आहे. या महिला स्नायपरची तुलना दुसऱ्या महायुद्धातील 'ग्रेट' शार्पशूटर 'लेडी डेथ'शी केली जात आहे. ...
Russia vs Ukraine War: युरोप रशियाच्या गॅस आणि इंधनावर पूर्णपणे अवलंबून आहे. दुसरीकडे अमेरिकेने भारताला रशियाशी मैत्री वाढविल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. ...
UNGA Proposal Against Russia On Ukraine Issue : भारताने मतदान न केल्यास रशियाला अप्रत्यक्ष विरोध होईल, ज्यामुळे अनेक दशकांच्या मैत्रीला तडा जाण्याची भीती आहे. ...