लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
India-US: भारताची रशियाबाबत मवाळ भूमिका, आता चीनने आक्रमण केल्यास अमेरिका काय करणार? अमेरिकेने स्पष्टच सांगितले  - Marathi News | India-US: India's low stance on Russia, now what will the US do if China invades in india? The United States has made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत रशियाबाबत मवाळ, आता चीनने आक्रमण केल्यास काय करणार? अमेरिकेने स्पष्टच सांगितले 

India-US Relation: सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये भारताने रशियाबाबत मवाळ भूमिका घेतली होती. त्यामुळे अमेरिका नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यात वन प्लस टू चर्चेपूर्वी अमेरिकेचे संरक्षण ...

युक्रेन युद्ध काही दिवसांत होणार आणखी तीव्र, जेलेन्स्कींनी दिला इशारा; रशियाकडून मोठ्या हल्ल्यांची शक्यता - Marathi News | The war in Ukraine will intensify in a few days says volodymyr zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन युद्ध काही दिवसांत होणार आणखी तीव्र, जेलेन्स्कींनी दिला इशारा; रशियाकडून मोठा हल्ला?

रशियाने युक्रेनवर गेल्या चोवीस तासांत केलेल्या हल्ल्यांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला व १४ जण जखमी झाले आहेत. येत्या काही दिवसांत युद्ध आणखी तीव्र होणार आहे. ...

Russia Ukraine War : शेवटी आईच ती! फक्त बुटावरून 'तिने' ओळखला लेकाचा मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | russia ukraine war seeing the shoes the mother recognized the body of the child | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेवटी आईच ती! फक्त बुटावरून 'तिने' ओळखला लेकाचा मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना

Russia Ukraine War : एका आईने फक्त बुटावरून आपल्या लेकाचा मृतदेह ओळखला आहे. मन सुन्न करणारी एक घटना घडली आहे. ...

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मोदी, बायडेन यांच्यात होणार बैठक; द्विपक्षीय सहकार्यावर होणार चर्चा - Marathi News | virtual nteraction between pm narendra modi and president of usa joe biden rajnath singh s jaishankar russia ukraine crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मोदी, बायडेन यांच्यात होणार बैठक; द्विपक्षीय सहकार्यावर होणार चर्चा

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine Crisis) सुरू असताना दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे. ...

Russia Ukraine War : ...तर मिसाईल हल्ल्यात मारलं गेलं असतं संपूर्ण युक्रेनियन कुटुंब, टॅक्सीनं जीव वाचवला! - Marathi News | Russia Ukraine War Missed taxi saves family from missile strike at ukraine railway station  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर मिसाईल हल्ल्यात मारलं गेलं असतं संपूर्ण युक्रेनियन कुटुंब, टॅक्सीनं जीव वाचवला!

या हल्ल्यात किमान 52 लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर शंभरहून अधिक लोक जखमी झाल्याचे बोलले जात आहे. ...

अचानक युक्रेनमध्ये पोहोचले इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन, झेलेंस्कींसोबत रस्त्यावर फिरताना दिसले; पाहा VIDEO - Marathi News | British Prime Minister boris Johnson suddenly arrives in Ukraine, seen walking down the street ofkyiv with Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अचानक युक्रेनमध्ये पोहोचले इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन, झेलेंस्कींसोबत रस्त्यावर फिरताना दिसले; पाहा VIDEO

जॉन्सन यांच्या भेटीचा व्हिडिओही युक्रेन सरकारने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोन मिनिटांहून अधिकच्या या व्हिडिओत हे दोन्ही नेते स्नायपर्स आणि इतर सुरक्षा व्यवस्थेत फिरताना दिसत आहेत. ...

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे गहू निर्यातीत वाढ, १४,४७७ कोटींची उलाढाल, ६६ लाख टन निर्यात - Marathi News | Russia-Ukraine war raises wheat exports to Rs 14,477 crore, exports 66 lakh tonnes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन युद्धामुळे गहू निर्यातीत वाढ, १४,४७७ कोटींची उलाढाल, ६६ लाख टन निर्यात

Russia Ukraine War: भारतीय गव्हाची निर्यात दोन वर्षांपासून वाढू लागली आहे. यावर्षी रशिया व युक्रेन युद्धामुळे त्यामध्ये तीन पट वाढ झाली आहे. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या दहा महिन्यांत तब्बल ६६ लाख ६९ हजार टन निर्यात झाली ...

Russia vs Ukraine War: 'त्या' सीक्रेट ब्रिफकेससह दिसले पुतीन; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? चिंतत भर - Marathi News | Russia vs Ukraine War putin takes russias nuclear football to funeral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'त्या' सीक्रेट ब्रिफकेससह दिसले पुतीन; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? चिंतत भर

Russia vs Ukraine War: अंत्यसंस्काराला सीक्रेट ब्रिफरेस घेऊन पोहोचले पुतीन; जगाची धाकधूक वाढली ...