Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्याFOLLOW
Russia ukrain, Latest Marathi News
युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
सहा महिने पुरेल एवढा खाद्यतेलाचा साठा असूनही किमती वाढवल्या जात आहेत. युरिया, डाय-अमोनियम फॉस्फेट यांसारख्या उर्वरकांच्या किमती जागतिक बाजारात वाढल्या आहेत. ...
Petrol, Diesel Price Hike: रशिया-युक्रेन यांच्यातील तणावामुळे खनिज तेलाच्या वाढलेल्या किमतीच्या झळा आता देशवासीयांना बसण्यास सुरुवात होणार आहे. पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपली असल्याने इंधनाचे दर उसळी घेण्याची शक्यता आहे. त्याचब ...
जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात रशियाचा वाटा ८ टक्के असून, युरोप ३०% पुरवठा करते. युरोपीय महासंघासह आम्ही रशियाचा कच्च्या तेलाचा पुरवठा थांबवू असे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती १४० डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या आहेत. ...
राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत झालेल्या फोनवरील चर्चेतही याच मुद्द्यावर भर देण्यात आला होता. मात्र अद्याप जमिनीवर संवादाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत नाही. ...