लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia Ukrain War: KFCनंतर आता McDonalds कंपनीनेही घेतला मोठा निर्णय; रशियातील ८५० रेस्टॉरंट करणार बंद  - Marathi News | Russia Ukrain War: After KFC, now McDonalds has also taken a big decision; 850 Russian restaurants to close | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :KFCनंतर McDonalds कंपनीनेही घेतला मोठा निर्णय; रशियातील ८५० रेस्टॉरंट करणार बंद 

आतापर्यंत अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. ...

रशियाहून परतताच इम्रान खान यांची खूर्ची धोक्यात आली; लगेच आर्मीची आठवण झाली - Marathi News | pak opposition parties bring no confidence motion against pm imran says army is with me | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाहून परतताच इम्रान खान यांची खूर्ची धोक्यात आली; लगेच आर्मीची आठवण झाली

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मंगळवारी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव संसदेत सादर केला आहे. ...

Russia-Ukraine War: भारताची पाकिस्तानी तरुणीला मदत, व्हिडिओ शेअर करुन नरेंद्र मोदींचे मानले आभार - Marathi News | Russia-Ukraine War| Pakistan's Asma Shafique thanks the Indian embassy in Kyiv and Prime Minister Modi for evacuating her from Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची पाकिस्तानी तरुणीला मदत, व्हिडिओ शेअर करुन नरेंद्र मोदींचे मानले आभार

युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात अडकलेल्या पाकिस्तानी मुलीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी मदत केली. यानंतर तिने भारतीय दूतावास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. ...

Russia Ukraine War: रशियाचे आपल्याच नागरिकांवर निर्बंध! बँकेतून काढता येणार फक्त 10,000 डॉलर - Marathi News | Russia Ukraine war | Central Bank Of Russia Imposes Limit On Foreign Cash Withdrawals Until 9 September | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे आपल्याच नागरिकांवर निर्बंध! बँकेतून काढता येणार फक्त 10,000 डॉलर

Russia Ukraine War: युक्रेनवर आक्रमण झाल्यापासून अनेक देश रशियाच्या विरोधात केले असून, विविध निर्बंध जाहीर करत आहेत. रशियावर नाराज झालेल्या अमेरिका आणि ब्रिटनने मॉस्कोमधून होणार्‍या गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ...

Russia Ukraine War: युक्रेनच्या अणु प्रकल्पातून महत्वाची उपकरणे घेऊन गेले रशियन सैनिक - Marathi News | Russia Ukraine War | Russian troops take important equipment from Ukraine's Chernobyl nuclear plant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या अणु प्रकल्पातून महत्वाची उपकरणे घेऊन गेले रशियन सैनिक

Russia Ukraine War: युक्रेनमधील विशेष लष्करी ऑपरेशनदरम्यान रशियन सैन्याने झापोरिझिया आणि चेर्नोबिल अणुऊर्जा केंद्रे ताब्यात घेतली. यादरम्यान, रशियन सैन्याने चेर्नोबिल अणु प्रकल्पातून महत्वाची उपकरणे घेऊन गेले आहेत. ...

Russia-Ukraine Conflict: धक्कादायक! एअरस्ट्राइकमध्ये युक्रेनच्या १६ वर्षीय खेळाडूचा मृत्यू; रशियाचे हल्ले सुरूच - Marathi News | russia ukraine conflict 16 year old ukrainian player killed in air strike russia attacks continue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! एअरस्ट्राइकमध्ये युक्रेनच्या १६ वर्षीय खेळाडूचा मृत्यू; रशियाचे हल्ले सुरूच

Russia-Ukraine Crisis: गेल्या सलग १४ दिवसांपासून रशियाचे युक्रेनच्या विविध भागांवर भीषण हल्ले सुरूच आहेत. ...

तटस्थ कसले राहता? भारताने रशियाचे कान धरावे! - Marathi News | How do you stay neutral? India should say to Russia about its wrong way | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तटस्थ कसले राहता? भारताने रशियाचे कान धरावे!

आपल्या मित्राला आपल्याच दुसऱ्या मित्राच्या बाबतीत, तू चूक करत आहेस, हे न सांगण्यात मैत्री कोठे दिसते? मैत्री म्हणजे आंधळा पाठिंबा नव्हे. -यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री ...

Editorial: युद्धस्य कथा दाहक! कोरोना नंतर इंधन महागाईचा लोळ, ओघाने आलेच! - Marathi News | Editorial: Inflammatory war story! fuel prices hike will hit economy and inflation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युद्धस्य कथा दाहक! कोरोना नंतर इंधन महागाईचा लोळ, ओघाने आलेच!

युद्धाचे चटके आता सर्वांनाच जाणवू लागले आहेत. युद्ध सुरू झाले तेव्हाच महागाईचा भडका उडणे निश्चित झाले होते; पण ज्या प्रकारची चिन्हे आता दिसू लागली आहेत, ते कल्पनातीत आहे! खनिज तेलाचा दर युद्धापूर्वी ९९ डॉलर प्रतिबॅरल होता. ...