आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बारावीसह शालांत परिक्षा सुरु झाल्या असून जे विद्यार्थी आपल्या रिक्षेतून प्रवास करून परिक्षा केंद्रापर्यंत जाऊ इच्छित असतील त्या विद्यार्थ्यांना सन्मान पूर्वक सहकार्य करावे,अशा कोणत्याही विद्यार्थी प्रवाशांना नाकारू नये व रिक्षाभाडे जास्त आकारू नये अथ ...
वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे म्हणून वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे प्रयत्न केले जातात; पण अल्पवयीन वाहन चालकांच्या मुद्यावर सारेच हतबल होतात. ...
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहनच्या (आरटीओ) सांगली व सावळी कार्यालयात वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. ...
आरटीओ कार्यालयात ट्रान्स्पोर्ट संवर्गातील वाहन नॉनट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना कर बुडविणार्या ३०० वाहनधारकांकडून सुमारे ७० लाख रुपये वसूल झाले आहेत. ...
वर्षभर अभय देऊन शालेय परीक्षा आणि उन्हाळ्याच्या तोंडावर आरटीओ कार्यालयाने तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने निलंबित केले. तेही अवघ्या चार महिन्यांसाठी. यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, तर दुसरीकडे आरटीओ कार्यालयाने एकप्रकारे जूनमध्ये या स्कूल ...
वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वाहतूक नियंत्रण विभागाचे कंबरडे मोडलेले असतानाच मागेल त्याला परमिट या योजनेखाली कल्याण आरटीओ क्षेत्रात आता नव्याने १२ हजार रिक्षा सामील होणार असून त्यातील सुमारे ७.५ हजार रिक्षांची कल्याण-डोंबिवली शहरात वाढ ...
वाहनांवर बेकायदेशीरपणे लोखंडी बंपर लावणा-या चालकांवर यापुढे कडक कारवाई केली जाणार असून एक हजारापर्यंत दंडही आकारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...