लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस, मराठी बातम्या

Rto office, Latest Marathi News

नागपूर आरटीओतील कर्मचाऱ्यावर अपसंपदेचा गुन्हा - Marathi News | Disproportionate asset case registered against RTO Employee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर आरटीओतील कर्मचाऱ्यावर अपसंपदेचा गुन्हा

प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) नागपूर येथील प्रणाली प्रशासक (संगणक) पदावर कार्यरत असलेल्या प्रदीप वासुदेवराव लेहगावकर याच्याविरुद्ध भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमविल्याबाबत अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

डोंबिवलीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या २१७ रिक्षांची तपासणी - Marathi News | Examination of 217 rickshaws on Dombivli traffic rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या २१७ रिक्षांची तपासणी

नियमांचे उल्लंघन करणा-या ६४ रिक्षा चालकांना कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी मंगळवारी नोटीस देत दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. शहरात दुपारी १२.३० ते दुपारी ४ या वेळेत पश्चिमेला दिनदयाळ रोडवर आरटीओ आणि वाहतूक पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शे ...

प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ‘नो-हॉँकिंग’अभियानाचा शुभारंभ - Marathi News | Regional Transportation Department launches 'No-Hacking' campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ‘नो-हॉँकिंग’अभियानाचा शुभारंभ

‘कृपया हॉर्न नकोच’ अभियानाचा शुभारंभ नाशिक प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या वतीने सोमवारी (दि.५) करण्यात आला. यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली. ...

सांगली : मिरज शहरात येणाऱ्या जड वाहतुकीस सायंकाळी पाच तास प्रवेश मनाई - Marathi News | Sangli: Incessant heavy traffic in Miraj city was closed for five hours in the evening | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : मिरज शहरात येणाऱ्या जड वाहतुकीस सायंकाळी पाच तास प्रवेश मनाई

मिरज शहरात जड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमिवर मिरज शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वाहतूक नियोजन 6 ते 20 मार्च 2018 पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. यानुसार मिरज शहरातील येणाऱ्या जड वाहतुकीस सायंका ...

नाशिक आरटीओचे जागृती अभियान : ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चा नवा संदेश - Marathi News | Nashik RTO awareness campaign: New message of 'Horn not OK please' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक आरटीओचे जागृती अभियान : ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चा नवा संदेश

यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली. ...

सातारा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे वर्षात ३६ हजार १०५ वाहनचालकांवर कारवाई - Marathi News | Satara Traffic Control Branch has taken action against 36 thousand 105 drivers during the year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे वर्षात ३६ हजार १०५ वाहनचालकांवर कारवाई

सातारा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे दि. १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल ८३ लाख ६७ हजार २०० रुपये अनामत रक्कम वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी दिली. ...

सातारा : तीन महिन्यांत नऊ वाहने जळून खाक, जुनी भंगारात - Marathi News | Satara: In three months, nine vehicles were burnt up, old garbage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : तीन महिन्यांत नऊ वाहने जळून खाक, जुनी भंगारात

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहने जळून खाक होण्याचे प्रकार वाढत असून, अचानक वाहन जळाल्याने वाहनमालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. जुन्या वाहनांना विमा पूर्ण भरला जात नाही. त्यामुळे भरपाईचीही रक्कमही वाहन मालकाला अगदी अल्प मिळते. ...

नागपुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पद तात्पुरते - Marathi News | The post of Sub-Regional Transport Officer in Nagpur, temporarily | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पद तात्पुरते

उपराजधानीत दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढत आहे. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) रिक्त पदे न भरताच तात्पुरत्या व तदर्थ स्वरूपात पदस्थापना केली जात आहे. नागपूर शहर आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ...