राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
स्व: लिखित, दिग्दर्शित व अभिनित ‘महाभारत - दी इपिक टेल’ या महानाट्याला आमंत्रित करण्यासाठी, त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. ...
सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक ेसंघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अल्पकाळासाठी बंदद्वार चर्चा झाली. ...
नितीन गडकरींचे संघाशी आणि 'मातोश्री'शी जवळचे संबंध असल्यानं भावांच्या भांडणातून ते 'मार्ग' काढू शकतात, भाजपा-शिवसेनेत 'पूल' बांधू शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे. ...
शिवसेनेचे नेते संजय राऊत गेल्या तीन चार दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री हा शिवसेनेचाचं होणार असून महाराष्ट्रातील जनतेची देखील हीच इच्छा असल्याचे वारंवार सांगत आहेत. ...