पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या FOLLOW Rss, Latest Marathi News राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
भाजप आणि RSS ला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार असून, यातूनच नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...
आम्हाला जगाकडून धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही शिकण्याची गरज नाही. ...
Mohan Bhagwat On NRC-CAA: 16 दिवसांपूर्वी भागवत म्हणाले होते- सर्व भारतीयांचा DNA एकच आहे ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील प्रत्येक भारतीयाचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य केलं होतं. ...
Imran Khan critisies RSS: 'भाजपा आणि संघाची विचारधारा भारतासाठी खूप धोकादायक' ...
आज, वाराणसीतील काशी हिंदू विश्वपीठाच्या आयआयटी खेळाच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. पंतप्रधान मोदींना कुणीही विरोध करू नये, यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली होती. ...
‘बहुत हुई महंगाई की मार’, असा नारा देत मोदी सरकार सत्तेत आले. पण आता महागाई एवढी वाढली आहे की ‘गद्दी छोडो मोदी सरकार’ असे जनता म्हणू लागली आहे. ...
RSS का बदलतोय, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला पाहिजे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...