रोहितने विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील अर्धशतकी खेळीच्या जोरावर महत्त्वपूर्ण गुण मिळवले. कोहलीच्या खात्यात ८२८ गुण असून, रोहित ८०७ गुणांसह त्याच्याहून एका स्थानाने मागे आहे. आझमच्या खात्यात सर्वाधिक ८७३ गुणांची नोंद आहे. ...
भारताने २००७ ते २०२२ पर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध सलग ११ वन डे मालिका जिंकल्या आहेत आणि यासह त्यांनी पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली. पाकिस्तानने १९९६ ते २०२१ या कालावधीत झिम्बाब्वे विरुद्ध ११ वन डे मालिका जिंकल्या आहेत. ...
India vs West Indies, 2nd ODI Live Updates : दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाची आघाडीची व तळाची फळी अपयशी ठरली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना भारताला ९ बाद २३७ धावांपर्यंतच मजल मारू दिली. ...
India vs West Indies, 2nd ODI Live Updates : तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशा आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात सुरुवातीलाच धक्के बसले आहेत. ...