लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
स्वार्थी राजकारणासाठी जोमात असणारे विरोधक 'लोकल' प्रश्नावर कोमात; रोहित पवारांचा टोला - Marathi News | ncp mla rohit pawar slams railway minister piyush goel and state bjp over mumbai local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वार्थी राजकारणासाठी जोमात असणारे विरोधक 'लोकल' प्रश्नावर कोमात; रोहित पवारांचा टोला

मुंबई लोकल सुरू करण्यास होत असलेल्या विलंबावरून रेल्वेमंत्र्यांवर टीका; राज्यातील भाजप नेत्यांवरही निशाणा ...

अमेरिकेत गाजणाऱ्या 'त्या' पावसातल्या सभेवर रोहित पवारांचं भाष्य; म्हणाले... - Marathi News | NCP leader Rohit Pawar has reacted to the Joe Biden rain rally in the US. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकेत गाजणाऱ्या 'त्या' पावसातल्या सभेवर रोहित पवारांचं भाष्य; म्हणाले...

ज्यो बायडन पावसातील सभेवर राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.  ...

धन्यवाद ताई! रोहित पवारांनी केलं पंकजा मुंडेंच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक, म्हणाले... - Marathi News | ncp rohit pawar tweet on bjp pankaja munde sharad pawar tweet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धन्यवाद ताई! रोहित पवारांनी केलं पंकजा मुंडेंच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक, म्हणाले...

Rohit Pawar And Pankaja Munde : रोहित पवार यांनी धन्यवाद ताई म्हणत पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. ...

कोरोना झाल्याचं फडणवीस नाटक करताहेत बोलणाऱ्याला रोहित पवारांनी सुनावलं, म्हणाले... - Marathi News | ncp rohit pawar slams troller criticized bjp devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोना झाल्याचं फडणवीस नाटक करताहेत बोलणाऱ्याला रोहित पवारांनी सुनावलं, म्हणाले...

Rohit Pawar And Devendra Fadnavis : एका युजरने फडणवीस कोरोना झाल्याचं नाटक करताहेत असं म्हटलं होतं. त्याला आता रोहित पवारांनी सुनावलं आहे.  ...

देवेंद्र फडणवीससाहेब काळजी घ्या अन् कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा; रोहित पवारांच्या सदिच्छा - Marathi News | Former CM Devendra Fadnavis said that you should overcome Corona and get well soon, said NCP leader Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीससाहेब काळजी घ्या अन् कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा; रोहित पवारांच्या सदिच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत देवेंद्र फडणवीसांना सदिच्छा दिल्या आहे. ...

'रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये समाजकारण नाही, धंदा केलाय' - Marathi News | Rohit Pawar did business in Karjat-Jamkhed without socializing, says ram shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये समाजकारण नाही, धंदा केलाय'

आमदार रोहित पवार यांच्या आमदारकीच्या कार्यकाळास आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन गेल्या एक वर्षात आपण काय-काय कामे केली याचा लेखाजोखा मांडला आहे. ...

खडसेंनी भाजपाचा राजीनामा दिला अन् रोहित पवारांनी निसर्गाचा 'तो' नियम सांगितला - Marathi News | ncp mla rohit pawar tweet for eknath khadse | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खडसेंनी भाजपाचा राजीनामा दिला अन् रोहित पवारांनी निसर्गाचा 'तो' नियम सांगितला

Rohit Pawar And Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खास ट्विट केलं आहे. ...

रोहित पवारांच्या कार्यालयासमोर मदारी समाजाचे गारूड्यांचा खेळ करुन आंदोलन - Marathi News | In front of Rohit Pawar's office, the Madari community played a game of Garuda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रोहित पवारांच्या कार्यालयासमोर मदारी समाजाचे गारूड्यांचा खेळ करुन आंदोलन

खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याचा निधीही प्राप्त झाला. तरी देखील मदारी वसाहतीचे बांधकाम सुरू झाले नाही. याच्या निषेधार्थ सोमवारी (१९ ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेअकरा वाजता मदारी ...