भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
रॉजर फेडरर, मराठी बातम्या FOLLOW Roger fedrer, Latest Marathi News
फेडररने आपल्या रॅकेटनेही पाण्याची बाटणी खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ही बाटली काही मिळवता आली नाही. ...
भारताच्या 22 वर्षीय सुमित नागलने मंगळवारी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत इतिहास घडवला. ...
US Open Tennis : भारताच्या सुमित नागलने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला कडवी टक्कर दिली. ...
एटीपी खेळाडूंच्या परिषदेची निवडणूक एकत्र लढवणार ...
निर्णायक क्षणी दोन मॅच पॉईट गमावल्याने टेनिस विश्वातील दिग्गज रॉजर फेडररला नवव्या विम्बल्डन जेतेपदापासून वंचित राहावे लागले. ही सुवर्णसंधी गमावल्याचे शल्य त्याला बोचत आहे. ...
सुमारे चार तास पचांवन्न मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात जोकोविचने फेडररला ७-६, १-६, ७-६ ,४-६, १३-१२ अशा सेटने पराभूत केले. ...
रॉजर फेडरर जेव्हा आज, रविवारी नोव्हाक जोकोविचविरुद्ध खेळेल तेव्हा त्याचा निश्चय हा सध्या सर्वात वयस्कर ग्रँडस्लॅम चॅम्पियन बनण्याचा असेल. ...
टेनिस स्टार रॉजर फेडरर याने विम्बल्डनपूर्वी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा देताना हाले एटीपी स्पर्धेचे दहाव्यांदा जेतेपद पटकावले. ...